AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मार्चमध्ये कुठे फिरायला जाणे ठरेल बेस्ट,या ठिकाणी जा, मनाची शांती अनुभवा

Best Places To Visit In March: मार्च महिन्यात फिरायला जाण्याची योजना करत असाल तर देशातील काही पर्यटनास्थळांची निवड करु शकता...

मार्चमध्ये कुठे फिरायला जाणे ठरेल बेस्ट,या ठिकाणी जा, मनाची शांती अनुभवा
Rishikesh
| Updated on: Feb 19, 2026 | 6:03 PM
Share

आपला भारत देश इतका विविधतेने नटलेला आहे की संपूर्ण भारत फिरायला गेले तरी आयुष्य कमी पडेल.जर तुम्ही हवामानानुसार विविध जागांना एक्सप्लोर करु इच्छीता तर तुम्ही प्रत्येक जागेची वाईब चांगल्या प्रकारे अनुभवू शकता. जर मार्च महिन्यात कुठे फिरायला जाण्याचा प्लान आखत असाल तर काही पर्यटन स्थळे तुम्हाला या लेखात सूचवत आहोत. चला तर पाहूयात ही ठिकाणे कोणती ते पाहूयात….

ऋषिकेश, उत्तराखंड : – जर तुम्ही कधी ऋषिकेश येथे गेला नसाल तर एकदा या जागेला एक्सप्लोर करण्याचा प्लान जरुर करा. गंगेच्या किनारी बसून मनाला जी शांती आणि निवांतपणा मिळतो तो जगात तुम्हाला कुठेच मिळणार नाही.जर तुम्हा साहसी पर्यटन करायचे असेल तर ऋषिकेश येथे नदीत राफ्टींगची मजा घेऊ शकता. या जागी आध्यात्मिक शांतता पर्यटकांना आकर्षित करते.

गोवा – जर तुम्ही मित्रांसोबत किंवा एकट्याने फिरु इच्छीत असाल गोवा देखील एक चांगला पर्याय आहे. मार्चमध्ये गोव्यात उन्हाळा जाणवायला सुरुवात होत असते. त्यामुळे मार्चमध्ये गोव्यात कमी गर्दी पाहायला मिळते. जर तुम्ही कमी गर्दीच्या ठिकाणी निवांतपणे फिरायला जाऊ इच्छीता तर गोव्यात भाड्याने बाईक घेऊन हवे तितके फिरु शकता.

मथुरा-वृंदावन, उत्तर प्रदेश – मथुरेत वर्षभर पर्यटकांचा मेळा असतो. परंतू होळीच्या दरम्यान मथुरा – वृंदावनची वाईब काही औरच असते. मथुरा-वृंदावनची होळी केवळ देशातच नाही तर परदेशातही प्रसिद्ध आहे. जर होळीच्या सणाचा आनंद लुटायचा असेल तर मथुरा-वृंदावन सारखी जागा कुठेच मिळणार नाही.

Follow Us
आगीचा भडका अन् किंकाळ्यांचा थरार! राजधानीत 10 जणांचा दुर्दैवी अंत
आगीचा भडका अन् किंकाळ्यांचा थरार! राजधानीत 10 जणांचा दुर्दैवी अंत.
हैराण करणारी बातमी! डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारतावर लावणार टॅरिफ, 60 देश
हैराण करणारी बातमी! डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारतावर लावणार टॅरिफ, 60 देश.
महायुतीचे 17 अधिकृत उमेदवार कोण? नावे जाहीर, बंडखोरांना सक्त इशारा काय
महायुतीचे 17 अधिकृत उमेदवार कोण? नावे जाहीर, बंडखोरांना सक्त इशारा काय.
शिवसेना विलिनीकरणावर अब्दुल सत्तारांचे खळबळजवक वक्तव्य, थेट म्हणाले...
शिवसेना विलिनीकरणावर अब्दुल सत्तारांचे खळबळजवक वक्तव्य, थेट म्हणाले....
मतांच्या गणितात आम्ही…अनिल कदमांचं बेधडक विधान नाशिकमध्ये मोठा ट्विस्ट
मतांच्या गणितात आम्ही…अनिल कदमांचं बेधडक विधान नाशिकमध्ये मोठा ट्विस्ट.
शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी फसवी; रोहित पावरांचा धक्कादायक दावा
शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी फसवी; रोहित पावरांचा धक्कादायक दावा.
गोराईत ठाकरे सेनेचा आक्रमक पवित्रा! बॅरिकेट्स तोडून पोलिसांशी थेट संघर
गोराईत ठाकरे सेनेचा आक्रमक पवित्रा! बॅरिकेट्स तोडून पोलिसांशी थेट संघर.
मातोश्रीवर या आणि पश्चाताप व्यक्त करा; राऊतांनी कुणाला दिल निमंत्रण?
मातोश्रीवर या आणि पश्चाताप व्यक्त करा; राऊतांनी कुणाला दिल निमंत्रण?.
सिद्धिवनायक मंदिरात भाविकांची गर्दी! अधिक महिन्यातील संकष्टी चतुर्थीला
सिद्धिवनायक मंदिरात भाविकांची गर्दी! अधिक महिन्यातील संकष्टी चतुर्थीला.
शिंदे गटच आमचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू, संजय राऊत कडाडले
शिंदे गटच आमचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू, संजय राऊत कडाडले.