AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सांगलीत बैलगाडी शर्यतीदरम्यान पाय घसरून पडला अन, क्षणात ऊठून धावला, शर्यतीच्या बैलाचा थरारक व्हिडीओ

बैलगाडी हाकनाऱ्याने एका बैलाचा पाय घसरला हे पाहून दुसऱ्या बैलाची वेसण ओढत त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला तोवर एका क्षणातच पडलेल्या बैलाने उठून पुन्हा दौड मारली. बैल घसरून पडलेला आणि लगेच उठून पुन्हा त्या बैलाने दौड ठोकल्याने ही घटना पाहणाऱ्या बैलप्रेमींनी टाळ्या आणि शिट्टी वाजवत बैलाचे कौतुक केले.

सांगलीत बैलगाडी शर्यतीदरम्यान पाय घसरून पडला अन, क्षणात ऊठून धावला, शर्यतीच्या बैलाचा थरारक व्हिडीओ
bullock cart raceImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jun 06, 2022 | 3:42 PM
Share

सांगली- सर्वोच्च न्यायालयांने बैलगाडा शर्यतीवरील(bullock cart race) बंदी उठल्यानंतर राज्यात ठीकठिकाणी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जात आहेत. बैलगाडा शर्तीमध्ये अनेकदा अपघात घडल्याचे घटनाही घडल्या आहेत. अशीच एक घटना कवठेमहांकाळमधील(Kavthemahankal) कुकटोळी गावामध्ये (Village)बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. शौकिनांच्या उपस्थितीत बैलगाडा शर्यत सुरू झाली. शर्यतीचा थरार रंगला अन अचानक शर्यत सुरु असताना एका बैल पाय घसरून पडला अन पुन्हा क्षणात ऊठून धावू लागला.ल घसरून पडलेला आणि लगेच उठून पुन्हा त्या बैलाने दौड ठोकल्याने ही घटना पाहणाऱ्या बैलप्रेमींनी टाळ्या आणि शिट्टी वाजवत बैलाचे कौतुक केले.

नेमकं काय घडलं

कवठेमहांकाळमधील कुकटोळी गावामध्ये बैलगाडाप्रेमींचा शौकिनांच्या उपस्थितीत बैलगाडी शर्यतीचा थरार रंगला हजारो बैलगाडी शर्यती शौकिनांच्या उपस्थितीत बैलगाडी शर्यतीचा थरार रंगला. या शर्यतीवेळी एका बैल पाय घसरून पडला अन पुन्हा क्षणात ऊठून धावला. शर्यत सूटल्यानंतर काही वेळातच एका बैलजोडीतील एका बैलाचा पाय पळतानाच घसरला. तो बैल जवळपास चारही पायावर पडला. बैलगाडी हाकनाऱ्याने एका बैलाचा पाय घसरला हे पाहून दुसऱ्या बैलाची वेसण ओढत त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला तोवर एका क्षणातच पडलेल्या बैलाने उठून पुन्हा दौड मारली. बैल घसरून पडलेला आणि लगेच उठून पुन्हा त्या बैलाने दौड ठोकल्याने ही घटना पाहणाऱ्या बैलप्रेमींनी टाळ्या आणि शिट्टी वाजवत बैलाचे कौतुक केले.

बैलांचे हाल होवू नये

मात्र या घटनेमुळे शर्यतीच्या बैलांचे शर्यती दरम्यान हाल होतात क? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शर्यतीच्यादरम्यान अतिउत्साही प्रेक्षकांच्या किंकाळ्या , किंचाळणे यामुळे बैल बुझतात साहाजिकच यामुळे शर्यतीवरील लक्ष विचलित होते. त्यामुळे यासारखे अपघात घडतात. सुदैवाने या अपघातात बैलाला कोणत्याही प्रकारची जखम झालेली नाही. मात्र शर्यती आयोजित केल्या जात असताना बैलांचा छळ होणार नाही याची काळजी घेणं आवश्यक असल्याचे समोर आले आहे.

कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.