AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अहमदनगरमध्ये दहशतवादी कारवाईचा धोका, शिर्डीत रेड अलर्ट!

अहमदनगरमध्ये कलम 144 लागू करण्यात आलं आहे. सुरक्षेच्या कारणास्तव शिर्डी पोलिसांनी हे महत्वाचं पाऊल उचललंय.

अहमदनगरमध्ये दहशतवादी कारवाईचा धोका, शिर्डीत रेड अलर्ट!
| Updated on: Sep 08, 2022 | 8:50 AM
Share

अहमदनगर : अहमदनगरमध्ये (Ahmednagar) कलम 144 लागू करण्यात आलं आहे. सुरक्षेच्या कारणास्तव शिर्डी पोलिसांनी हे महत्वाचं पाऊल उचललंय. दहशतवादी कारवाईच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत पोलीस सतर्क झालेत. शिर्डीत रेड अलर्ट (Shirdi Red Alert) देण्यात आला आहे. शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त आहे. या भाविकांवरही आता करडी नजर ठेवण्यात येणार आहे. हे भाविक राहण्यासाठी रिसॉर्ट किंवा हॉटेल बुक करतात. यावेळी त्यांची तपासणी केली जाणार आहे. ओळखपत्र न पाहता राहण्यासाठी रुम दिल्यास त्या हॉटेल मालकावरही कारवाई करण्यात येणार आहे.

Follow Us
AQI 150 ते 190 दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!
AQI 150 ते 190 दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!.
राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला
राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला.
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता; सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता; सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य.
उद्धव नाही, आदित्य नाही, ठाकरे गटाचे निर्णय फक्त राऊतच घेतात
उद्धव नाही, आदित्य नाही, ठाकरे गटाचे निर्णय फक्त राऊतच घेतात.
राष्ट्रवादी आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा
राष्ट्रवादी आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा.
अखेरच्या दिवशी महायुती व मविआकडून प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल
अखेरच्या दिवशी महायुती व मविआकडून प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल.
राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस; शरद पवारांचा अर्ज दाखल
राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस; शरद पवारांचा अर्ज दाखल.
अमेरिका–इराण संघर्षाचे पडसाद; जळगावच्या चटई उद्योगाला मोठा फटका
अमेरिका–इराण संघर्षाचे पडसाद; जळगावच्या चटई उद्योगाला मोठा फटका.
रोहित पवारांचा व्हीएसआर कंपनीवर कागदपत्र फेरफारीचा आरोप
रोहित पवारांचा व्हीएसआर कंपनीवर कागदपत्र फेरफारीचा आरोप.
जेएनपीएमध्ये केळी, कांदा, द्राक्षे, तांदळाचे हजारो कंटेनर अडकले
जेएनपीएमध्ये केळी, कांदा, द्राक्षे, तांदळाचे हजारो कंटेनर अडकले.