AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमची ओळख असल्यामुळेच…, अशोक खरात प्रकरणावर केसरकर स्पष्टच बोलले, अंधारेंच्या आरोपांना प्रत्युत्तर

अशोक खरात प्रकरणावरून पुन्हा एकदा सुषमा अंधारे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणात दीपक केसरकर यांना एसआयटी चौकशीसाठी कधी बोलवणारा असा सवाल त्यांनी केला होता, त्यावर आता केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

आमची ओळख असल्यामुळेच..., अशोक खरात प्रकरणावर केसरकर स्पष्टच बोलले, अंधारेंच्या आरोपांना प्रत्युत्तर
दीपक केसरकरांचं प्रत्युत्तर Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 15, 2026 | 8:59 PM
Share

राज्यात सध्या अशोक खरात प्रकरण चांगलंच गाजत आहे. राज्यातील काही नेत्यांचे अशोक खरातसोबतचे फोटो समोर आले आहेत, तसेच ते अशोक खरातच्या संर्पकात होते अशी देखील चर्चा सुरू आहे, काही नेत्यांनी अशोक खरातला अनेकदा फोन केल्याचं देखील बोललं जात आहे. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. बुधवारी त्यांची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शिवसेना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांना एसआयटी चौकशीसाठी कधी बोलावणार असा थेट सवालच त्यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना केला आहे. त्यानंतर आता सुषमा अंधारे यांच्या आरोपांना दीपक केसरकरांकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

नेमकं काय म्हणाले केसरकर? 

एसआयटी (SIT) आणि ईडी (ED) या दोन्ही यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे. कोणाचे नाव चुकून आले तरी त्याला चौकशीसाठी बोलावले जात आहे.  कोणाला भेटणे किंवा कोणासोबत फोटो असणे हा गुन्हा ठरू शकत नाही. प्रत्येक गोष्टीला राजकीय वळण देणे योग्य नाही. आमची ओळख आसल्यामुळे आमच्यावर आरोप होत आहेत. विनाकारण बदनामी करत आहेत.  कुठल्याही महसूल यंत्रणेला आम्ही फोन केला नाही. दिलीप लोंढे माझे कधीही पीए  नव्हते.  189  काॅल त्यांनी केले, त्याच्याशी माझा काय संबध आहे?  मी खरातला फोन केले होते, ते रेकाॅर्ड आहे माझ्याकडे आहे. हा बदनामीचा प्रकार आहे, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान अजित पवार यांच्या निवासस्थानाबाहेर काळी जादू करण्यात आली होती, असा आरोप देखील करण्यात येत आहे, यावर देखील यावेळी दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणाची आपल्याला कोणतीही माहिती नाही. दादांचा अपघात दुर्दैवी होता, त्याचे सर्वांनाच दुःख आहे. या अपघाताला जो कोणी जबाबदार असेल, त्याला सोडले जाणार नाही, असे खुद्द मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे, असं यावेळी दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.

Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?.

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?

Fifa World Cup स्पेनने जिंकला पण फायदा मिया खलिफाला, एका रात्रीत मालामाल झाली, तब्बल 14 कोटी कमावलं.

Fifa World Cup स्पेनने जिंकला पण फायदा मिया खलिफाला, एका रात्रीत मालामाल झाली, तब्बल 14 कोटी कमावलं

Congress: भाजप कार्यालयाबाहेर काँग्रेस आक्रमक, कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंब्यासाठी भर पावसात आंदोलन, पोलीस येताच घडलं काय?.

Congress: भाजप कार्यालयाबाहेर काँग्रेस आक्रमक, कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंब्यासाठी भर पावसात आंदोलन, पोलीस येताच घडलं काय?

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..