AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शहराध्यक्षांचा अजब कारभार, शरद पवारांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीला पाठवला भाजपचा कार्यकर्ता?

राष्ट्रवादी शरद पवार गटातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या बैठकीसाठी भाजपचा कार्यकर्ता पाठवल्याचा आरोप जिल्हाध्यक्षांवर होत आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शहराध्यक्षांचा अजब कारभार, शरद पवारांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीला पाठवला भाजपचा कार्यकर्ता?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 31, 2025 | 9:42 AM
Share

राज्यात पुढील काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे, काही दिवसांपूर्वीच भाजपकडून प्रत्येक विभागांमध्ये आढावा बैठका घेण्यात आल्या, या बैठकांमध्ये त्या-त्या विभागांमध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या निवडणूक तयारीचा आढवा घेण्यात आला आहे, दरम्यान दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून देखील आगामी निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. स्वत: राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार या निवडणुकांसाठी मैदानात उतरले आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठका सुरू आहेत.

मात्र आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीला पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी चक्क भाजपचा कार्यकर्ता पाठवला असा आरोप होत आहे. शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या मुंबईतील बैठकीला सोलापूरच्या शहराध्यक्षांनी प्रतिनिधी म्हणून भाजप कार्यकर्त्याला पाठवल्याचा आरोप होत आहे. सोलापुरातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या एका गटाकडून हा आरोप करण्यात आला आहे.

आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत एक महत्त्वाची बैठक पार पडली, या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल हे उपस्थित नव्हते, त्याऐवजी त्यांनी भाजपाच्या एका कार्यकर्त्याला या बैठकीसाठी पाठवल्याचा आरोप  सोलापुरातील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी केला आहे. महेश गाडेकर असं या कार्यकर्त्याचं नाव आहे.

दरम्यान याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांनी शहराध्यक्षांना जाब विचारला असता त्यांच्याकडून या संदर्भात खुलासा करण्यात आला आहे, तो कार्यकर्ता राष्ट्रवादीचाच असल्याचं सुधीर खरटमल यांनी म्हटलं आहे.  माझं तिकीट कन्फर्म झालं नाही. त्यामुळे मुंबईत माझे मित्र महेश गाडेकर होते, त्यांना मी या बैठकीला पाठवले असं उत्तर यावर खरटमल यांनी दिलं आहे. मात्र काही पदाधिकाऱ्यांकडून गाडेकर हे भाजपचे कार्यकर्ते असल्याचा आरोप झाल्यानं या प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली.

आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?.

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?

Fifa World Cup स्पेनने जिंकला पण फायदा मिया खलिफाला, एका रात्रीत मालामाल झाली, तब्बल 14 कोटी कमावलं.

Fifa World Cup स्पेनने जिंकला पण फायदा मिया खलिफाला, एका रात्रीत मालामाल झाली, तब्बल 14 कोटी कमावलं

Congress: भाजप कार्यालयाबाहेर काँग्रेस आक्रमक, कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंब्यासाठी भर पावसात आंदोलन, पोलीस येताच घडलं काय?.

Congress: भाजप कार्यालयाबाहेर काँग्रेस आक्रमक, कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंब्यासाठी भर पावसात आंदोलन, पोलीस येताच घडलं काय?