AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुंदर पत्नीवर कुणाची नजर पडू नये म्हणून पतीने पत्नीसह मुलांना 10 वर्षे घरात डांबले

पीडित महिलेची मोठी बहिण जिल्हा माहिती अधिकारी आहे. त्यांनी बीडमधील सामाजिक कार्यकर्त्या संगीता धसे यांना संपर्क करून हा प्रकार सांगितला. धसे यांनी शिवाजीनगर पोलिसांना घेऊन पीडित महिलेचे घर गाठले आणि तिची सुटका केली.

सुंदर पत्नीवर कुणाची नजर पडू नये म्हणून पतीने पत्नीसह मुलांना 10 वर्षे घरात डांबले
बीडमध्ये पतीने पत्नीसह मुलांना 10 वर्षे घरात डांबलेImage Credit source: टीव्ही 9
| Edited By: | Updated on: Apr 11, 2022 | 5:02 PM
Share

बीड : दिसायला सुंदर असलेल्या पत्नीवर कोणाची नजर पडू नये म्हणून एका विकृत पती (Husband)ने पत्नी (Wife)सह मुलांना तब्बल दहा वर्षे घरातच डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये उघडकीस आला आहे. मनोज कुलकर्णी असे पत्नीला डांबून ठेवणाऱ्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या बहिणीने महिला सामाजिक कार्यकर्त्या आणि पोलिसांच्या मदतीने पीडित महिलेची सुटका (Rescue) केली. तब्बल दहा वर्षे घरात कोंडून राहिल्यामुळे महिलेला धड चालायलाही जमत नव्हते. सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने महिलेला बीड शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (In Beed it has been revealed that a husband kept his beautiful wife and children at home for 10 years)

पीडित महिलेच्या बहिणीने सामाजिक कार्यकर्त्या आणि पोलिसांच्या मदतीने केली सुटका

पीडित महिला पती मनोज कुलकर्णीसमवेत जालना रोड परिसरात वास्तव्यास आहे. पीडित महिलेची मोठी बहिण जिल्हा माहिती अधिकारी आहे. त्यांनी बीडमधील सामाजिक कार्यकर्त्या संगीता धसे यांना संपर्क करून हा प्रकार सांगितला. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या संगीता धसे यांनी शिवाजीनगर पोलिसांना घेऊन पीडित महिलेचे घर गाठले आणि पोलिसांच्या मदतीने पीडित महिलेची सुटका केली. महिलेला उपचारासाठी बीडच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले असून सध्या महिलेवर उपचार सुरु आहेत. (In Beed it has been revealed that a husband kept his beautiful wife and children at home for 10 years)

इतर बातम्या

धक्कादायक ! आधी पत्नी आणि मुलाची हत्या केली, मग हत्येचे व्हिडिओ फोटो स्टेटसला ठेवले; वाचा नेमके काय घडले ?

Gujarat Blast | रासायनिक कारखान्यात भीषण स्फोट, सहा कामगारांचा होरपळून मृत्यू

मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.