“नितेश राणे बोलण्याच्या लायकीचे नाहीत”; काँग्रेसने नितेश राणे यांच्या आरोपांना उडवून लावलं

भाजपकडून देशाचे संविधान संपवण्याचे काम सुरू असल्याची टीका कत त्यांनी धर्म, जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचाही प्रयत्न केला जातो आहे अशी टीका त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

नितेश राणे बोलण्याच्या लायकीचे नाहीत; काँग्रेसने नितेश राणे यांच्या आरोपांना उडवून लावलं
Follow us
| Updated on: Mar 11, 2023 | 6:25 PM

भंडारा : काँग्रेसचे आमदार राहुल गांधी यांनी केंब्रिज आणि हॉवर्ड विद्यापीठात व्याख्यान दिल्यापासून त्यांच्यावर भाजपकडून त्यांच्यावर प्रचंड टीका केली जात आहे. भाजपकडून त्यांच्यावर परदेशात भारताची प्रतिमा परदेशात मलिन केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तर दुसरीकडे आज सिंधुदुर्गमध्ये भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांची तुलना दाऊद इब्राहिम, ओसमा बिन लादेन यांच्याबरोबर केली आहे. त्यामुळे आता काँग्रेसकडूनही त्यांच्यावर प्रतिहल्ला करण्यात आला आहे.

आमदार नितेश राणे यांच्यावर टीका करताना काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी नितेश राणे हे बोलण्याच्या लायकीचे नाहीत असं म्हणून त्यांनी त्यांना थेट लाथडून लावले आहे.

नाना पटोले यांनी भाजप आमदार निलेश राणे यांच्यावर टीका करताना थेट त्यांची लायकीचे का्ढली आहे. तर दुसरीकडे भाजपवरही त्यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

भाजपकडून देशाचे संविधान संपवण्याचे काम सुरू असल्याची टीका कत त्यांनी धर्म, जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचाही प्रयत्न केला जातो आहे अशी टीका त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

भारतीय जनता पार्टीकडून इतर ठिकाणी संविधानाचा गवागवा केला जात असला तरी भाजपाकडून संविधानाला संपविण्याचे काम चालू आहे. जातीधर्मात तेढ निर्माण करण्याचे काम भाजपकडून सुरु असल्याची टीका नाना पटोले यांनी सत्ताधारी पक्षावर केली आहे.

ज्या संविधानाने चाय विक्रेत्याच्या मुलाला देशाचे प्रधानमंत्री बनविले त्याच देशाच्या संविधानाला संपविण्याचे काम भाजपाकडून होत असल्याचा आरोपही नाना पटोले यांनी केला आहे. भाजपाचे हैद्राबादचे आमदार टी.राजा सिंग यांनी 2025 मध्ये भारत हिंदूराष्ट्र होणार यावर प्रत्युतर देताना ते बोलत होते.

नाना पटोले यांनी यावेळी केंद्र सरकारसर भाजपवरही जोरदार निशाणा साधत त्यांना नितेश राणे यांच्यावर सडकून टीका केली. तर राष्ट्र्वादी काँग्रेसचे एकनाथ खडसे यांची जळगाव बैंक निकाल प्रकरणी केलेले वक्तव्यावर नाना पटोले यांनी बोलने टाळले

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.