भंडारा

पूर्व विदर्भात गुलाबी लाट; मग अजितदादांची कौतुकाची थाप

पूर्व विदर्भात गुलाबी लाट; मग अजितदादांची कौतुकाची थाप

सदावर्तेंची बायको जिथं, तिथं राडा झालाच, कुठं घडला हा प्रकार

सदावर्तेंची बायको जिथं, तिथं राडा झालाच, कुठं घडला हा प्रकार

तर माझा राजकारणाला रामराम; प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्याने खळबळ

तर माझा राजकारणाला रामराम; प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्याने खळबळ

भंडाऱ्यात भरधाव ट्रकची दुसऱ्या ट्रकला धडक, केबिनमध्ये चालक अडकला

भंडाऱ्यात भरधाव ट्रकची दुसऱ्या ट्रकला धडक, केबिनमध्ये चालक अडकला

'पठ्या झाला की राव पास', बॅनरने अनेकांना दाखवला आरसा

'पठ्या झाला की राव पास', बॅनरने अनेकांना दाखवला आरसा

महायुतीमध्ये सुरुवातीपासून महाभारत, 4 जूनला विखुरली जाणार : नाना पटोले

महायुतीमध्ये सुरुवातीपासून महाभारत, 4 जूनला विखुरली जाणार : नाना पटोले

डिलीव्हरीनंतर घरी गेली, असह्य वेदनांनी गडाबडा लोळू लागली, कारण काय ?

डिलीव्हरीनंतर घरी गेली, असह्य वेदनांनी गडाबडा लोळू लागली, कारण काय ?

नाना पटोलेंच्या कारचा अपघात, ट्रकची जोरदार धडक, घातपाताचा आरोप

नाना पटोलेंच्या कारचा अपघात, ट्रकची जोरदार धडक, घातपाताचा आरोप

बड्या नेत्याचा गनिमी कावा, भंडाऱ्यात प्रफुल्ल पटेल यांना जबर धक्का

बड्या नेत्याचा गनिमी कावा, भंडाऱ्यात प्रफुल्ल पटेल यांना जबर धक्का

'इस बार धूम मचाएंगे', फडणवीस यांच्या मर्जीतील आमदाराच्या ट्विटने चर्चा

'इस बार धूम मचाएंगे', फडणवीस यांच्या मर्जीतील आमदाराच्या ट्विटने चर्चा

नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर, अशी घेतली 'शाळा'

नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर, अशी घेतली 'शाळा'

तुम्हीही घरी कुत्रा पाळत असाल तर सावधान...! भंडाऱ्यातील घटनेने खळबळ

तुम्हीही घरी कुत्रा पाळत असाल तर सावधान...! भंडाऱ्यातील घटनेने खळबळ

2024 ला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील- चंद्रशेखर बावनकुळे

2024 ला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील- चंद्रशेखर बावनकुळे

भंडाऱ्यात अजित पवार यांच्या भाषणावेळी अचानक तरुणांचा गोंधळ

भंडाऱ्यात अजित पवार यांच्या भाषणावेळी अचानक तरुणांचा गोंधळ

आईचे हाल पाहवेना... सुपारी देऊन मोठ्या भावानेच लहान भावाला संपवलं

आईचे हाल पाहवेना... सुपारी देऊन मोठ्या भावानेच लहान भावाला संपवलं

परिसरात माकडाची दहशत, माकड बाहेर नागरिक आत-घरात!

परिसरात माकडाची दहशत, माकड बाहेर नागरिक आत-घरात!

शिंदे-फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याचं रहस्य काय? प्रफुल्ल पटेल म्हणाले...

शिंदे-फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याचं रहस्य काय? प्रफुल्ल पटेल म्हणाले...

ओबीसी नेत्यांनी जो काही आड आणण्याचा प्रयत्न केला तो... : बच्चू कडू

ओबीसी नेत्यांनी जो काही आड आणण्याचा प्रयत्न केला तो... : बच्चू कडू

जरांगे पाटील यांची सभा, सदावर्तें यांची शंका, माहिती देतं कोण?

जरांगे पाटील यांची सभा, सदावर्तें यांची शंका, माहिती देतं कोण?

तर जीवाचं बरं वाईट... मृतदेह सोडून पळाले; 1 मिनिटात स्मशानात शुकशुकाट

तर जीवाचं बरं वाईट... मृतदेह सोडून पळाले; 1 मिनिटात स्मशानात शुकशुकाट

बच्चू कडू यांचे पुन्हा खळबळजनक विधान, तर... अधिकाऱ्यांचे हातपाय तोडू

बच्चू कडू यांचे पुन्हा खळबळजनक विधान, तर... अधिकाऱ्यांचे हातपाय तोडू

जंगलातील एका तरुण योद्ध्याच्या मृत्यू

जंगलातील एका तरुण योद्ध्याच्या मृत्यू

विजयकुमार गावित यांच्या मुलीला 10 कोटींचं अनुदान, नाना पटोले म्हणाले..

विजयकुमार गावित यांच्या मुलीला 10 कोटींचं अनुदान, नाना पटोले म्हणाले..

पार्टीनंतर मौजमजेसाठी निघालेल्या दोन भावंडांना काळाने गाठलं

पार्टीनंतर मौजमजेसाठी निघालेल्या दोन भावंडांना काळाने गाठलं

तलावांचा जिल्हा म्हणून भंडारा जिल्ह्याची ओळख आहे. भंडाऱ्यात एक-दोन नव्हे तर 3,648 तलाव आहेत. या जिल्ह्यात सुगंधी तांदळाचं मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेतलं जातं. त्यामुळे सुगंधी तांदळाचा जिल्हा म्हणूनही भंडाऱ्याची ओळख आहे. तसेच या जिल्ह्यात तांबे या धातुचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर होत असल्याने या जिल्ह्याला ‘ब्रास सिटी’ म्हणूनही संबोधले जाते. ऑर्डिनन्स फॅक्ट्रीमुळेही या जिल्ह्याला वेगळं महत्त्व आहे. भंडाऱ्याचे क्षेत्रफळ 3,716 वर्ग कि.मी. आहे. तर जिल्ह्याची लोकसंख्या 12,00,334 एवढी आहे. भंडारा जिल्ह्याच्या उत्तरेला मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्हा पूर्वेकडे गोंदिया, दक्षिणेला चंद्रपूर आणि पश्चिमेला नागपूर जिल्हा आहे. भंडाऱ्यात भंडारा, साकोली, तुमसर, पवनी, मोहाडी, लाखनी आणि लाखांदूर असे सात तालुके येतात. श्री भृशुंड गणेश मंदीर, उमरेड कहरंदला अभयारण्य, पवनराजे किल्ला, अंबागड किल्ला, कोरंभी देवी मंदीर आणि इंदिरा सागर प्रकल्प ही इथली प्रसिद्ध पर्यटनस्थळे आहेत. भंडारा-गोंदिया मतदारसंघामध्ये भंडारा जिल्ह्यामधील 5 व गोंदिया जिल्ह्यामधील 1 असे एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येतात. हा मतदारसंघ 2008 साली निर्माण करण्यात आला. भंडारा जिल्ह्यात तुमसर, भंडारा आणि साकोली असे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत.

भंडारा जिल्ह्यातील राजकीय घडामोडी, गुन्हेगारीसह इतर बातम्या, फोटो, व्हिडीओ आणि लाईव्ह कव्हरेजसाठी टीव्ही9 मराठीच्या साईटला आवर्जून भेट द्या.

पुढे वाचा
उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा, प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर उभारणार
उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा, प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर उभारणार.
'भाजपच्या खोडाला दाढीवाला खोड किडा आणि बोंडाला गुलाबी अळी...'
'भाजपच्या खोडाला दाढीवाला खोड किडा आणि बोंडाला गुलाबी अळी...'.
'त्यांना गाडून भगवा फडकवणार', शिवतीर्थावरून उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
'त्यांना गाडून भगवा फडकवणार', शिवतीर्थावरून उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली.
शिंदे पुरून उरला, घासून पुसून नाही ठासून...',मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी
शिंदे पुरून उरला, घासून पुसून नाही ठासून...',मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी.
शिवतीर्थावर देवाची आळंदी, चोरांची आळंदी तर...,राऊतांचा शिंदेंवर निशाणा
शिवतीर्थावर देवाची आळंदी, चोरांची आळंदी तर...,राऊतांचा शिंदेंवर निशाणा.
'तोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही', आदित्य ठाकरेंचा भरभाषणातून घणाघात
'तोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही', आदित्य ठाकरेंचा भरभाषणातून घणाघात.
तुम्ही फक्त पोस्टमन बेक्कार क्रेडीट.. सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल
तुम्ही फक्त पोस्टमन बेक्कार क्रेडीट.. सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल.
जरांगेंची तोफ धडाडली, नारायण गडावरून इशारा; 'उलथापालथ करावीच लागेल..'
जरांगेंची तोफ धडाडली, नारायण गडावरून इशारा; 'उलथापालथ करावीच लागेल..'.
'हट्ट धरू नका, एकच वचन द्या',जरांगेंनी मराठ्यांकडून कोणता मागितला शब्द
'हट्ट धरू नका, एकच वचन द्या',जरांगेंनी मराठ्यांकडून कोणता मागितला शब्द.
तर राज ठाकरेंनी सोबत यावं, शिंदेंच्या नेत्याचं मनसे अध्यक्षांना आवाहन
तर राज ठाकरेंनी सोबत यावं, शिंदेंच्या नेत्याचं मनसे अध्यक्षांना आवाहन.