AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : ‘अब्दुल सत्तार यांच्या ताब्यातील नगरपरिषदेत भ्रष्टाचार’, भाजपचा जोरदार राडा

शिवसेना नेते मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या ताब्यातील सिल्लोड नगरपरिषेदत भ्रष्टाचार होतोय, असा आरोप करत भाजपने सत्तार यांच्याविरोधात जोरदार राडा घातला.

Video : 'अब्दुल सत्तार यांच्या ताब्यातील नगरपरिषदेत भ्रष्टाचार', भाजपचा जोरदार राडा
अब्दुल सत्तारांविरोधात भाजप आक्रमक
| Updated on: Feb 13, 2021 | 8:45 AM
Share

औरंगाबाद :  शिवसेना नेते तथा मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या ताब्यातील सिल्लोड नगरपरिषेदत भ्रष्टाचार होतोय, असा आरोप करत भाजपने सत्तार यांच्याविरोधात जोरदार राडा घातला. या राड्यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी सत्तार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसंच यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापटही पाहायला मिळाली. (BJP Activist Aggressive Against Shivsena Abdul Sattar Over Sillod nagar Parishad)

अब्दुल सत्तार यांच्या ताब्यातील नगरपरिषदेत भ्रष्टाचार होतोय, असा आरोप करत भाजप कार्यकर्ते सत्तार यांचयाविरोधात आक्रमक झालेले पाहायला मिळाले. सत्तार यांच्याविरोधात घोषणाबाजी करतावेळी त्याचं रुपांतर राड्यात झालेलं पाहायला मिळालं. सिल्लोड शहरातील आंबेडकर चौकात भाजपने राडा घातला.

सिल्लोड शहरातील अडीचशे बांधकामे थांबवल्याचा आरोप करत भाजपने राडा घातला. आंदोलन करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना सिल्लोड पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी आक्रमक झालेल्या भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट पाहायला मिळाली.

(BJP Activist Aggressive Against Shivsena Abdul Sattar Over Sillod nagar Parishad)

हे ही वाचा :

मंत्री संजय राठोड बोलणार की नाही? मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष, भाजपानं दबाव वाढवला!

मंत्री संजय राठोड प्रकरणी जयंत पाटील म्हणतात, ‘एखाद्या व्यक्तीला बदनाम करण्याची लगेच व्यवस्था होते!’

शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!.
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?.
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.