मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून उमेदवारांची फायनल यादी जाहीर, कोणा कोणाला संधी?
मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये यावेळी शिवसेना शिंदे गट आणि भाजपची युती आहे. भाजप 137 जागा लढवणार आहे, तर शिवसेना शिंदे गट 90 जागा लढवणार आहे, भाजपकडून उमेदवारांची फायनल यादी जाहीर करण्यात आली आहे.

मोठी बातमी समोर येत आहे, महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. महापालिका निवडणुसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर होती. आजपासून उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सुरुवात झाली आहे, दरम्यान मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना शिंदे गट आणि आरपीआय यांची युती आहे. या निवडणुकीत भाजप 137 जागा लढवणार असून, शिवसेना शिंदे गट 90 जागा लढवणार आहे, तर आरपीआयला भाजपच्या कोट्यातून जागा मिळणार आहेत. भाजपने आता आपल्या संपूर्ण 137 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तर दुसरीकडे या निवडणुसाठी शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची आघाडी रिंगणात असणार आहे. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती झाली असून, मुंबईमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट मात्र स्वबळावर निवडणूक लढणार आहे.
भाजपच्या उमेदवारांची यादी
तेजस्वी घोसाळकर, प्रकाश दरेकर, गणेश खणकर, योगिता पाटील, शिवानंद शेट्टी, जितेंद्र पटेल, राणी द्विवेदी, सिमा शिंदे, जिग्ना शहा, श्वेता कोपरगावकर, शिल्पा सांगोरे, दक्षता कवठणकर, दीपक तावडे, लिना देहरकर, हिमांशु पारेख, शिवकुमार झा, स्वाती जयस्वाल, निशा परूळेकर, प्रितम पंडागळे, निलम गुरव, नितीन चौहान, धवल वोरा, मनीषा यादव, उज्वला वैती, सॅमुअल डेनिस, योगेश वर्मा, सिद्धार्थ शर्मा, प्रतिभा शिंदे, संजय आव्हाड, विनोद मिश्रा, संगिता शर्मा, संजय कांबळे, योगिता कोळी, तेजिंदर सिंग तिवाना, सुमित्रा म्हात्रे, विक्रम राजपूत, प्रती सातम, विल्पव अवसरे, हर्ष पटेल, राजुल देसाई, श्रीकला पिल्ले, संदीप पटेल, योगिराद दाभाडकर, सायली कुलकर्णी, रूपेश सावरकर, सरीता राजपुरे, विठ्ठल बंदेरी, आरती पंड्या, दीपक कोतेकर, रोहन राठोड, सुधा सिंह, अनिश मकवानी, सुनिता मेहता, ममता यादव, उज्वला मोडक, उमेश राणे, प्रकाश मुसळे, दिशा यादव, केशरबेन पटेल, जगदिश्वरी अमिन, अंजली सामंत, मिलिंद शिंदे, कृष्णा पारकर, प्रज्ञा सामंत, ज्योती उपाघध्याय, सुहास आडिवरेकर, हेतल गाला, अलका केरकर, जितेंद्र राऊत, स्वप्ना म्हात्रे, अनुश्री घोडके, निलेश हंडगर, हेतल मोरवेकर, प्रकाश गंगाधरे, अनिता वैती, प्रभाकर शिंदे, नील सोमैय्या, दिपिका घाग, जेनी शर्मा, सारीका पवार, साक्षी दळवी, स्मिता परब, जागृती पाटील, चंजन शर्मा अनिल निर्मळे, अर्चना भालेरावस अलका भगत, अश्विनी मते, धर्मेश गिरी, राखी जाधव, रितु तावडे, नवनात बन, श्रृतिका मोरे, दिनेश पांचाळ, सुषम सावंत, वनिता कोकरे, काशिश फुलवारिया, आशा मराठे, महादेव शिवगण, वर्षा शेट्ये, आशा तायडे, आकाक्षां शेट्ये प्रकाश मोरे
