AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘डीनो मोरीया मातोश्रीची सून, तो आदित्य ठाकरेंचा…’ नितेश राणेंचा खोचक टोला

नितेश राणे यांनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे, डीनो मोरिया मोतोश्रीची सून असल्याचा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.

'डीनो मोरीया मातोश्रीची सून, तो आदित्य ठाकरेंचा...' नितेश राणेंचा खोचक टोला
| Updated on: May 27, 2025 | 6:23 PM
Share

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुंबईत पाऊस सुरू आहे, पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे, यावरून आदित्य ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला होता, तसेच डीनो मोरीयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोटो असल्याचं देखील त्यांनी म्हटलं होतं, यावरून आता नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे, त्यांनी आदित्य ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे, डीनो मोरिया हा मातोश्रीची सून आहे, डीनो मोरिया हा आदित्य ठाकरेंचा बेटर हाफ आहे, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले नितेश राणे? 

डीनो मोरिया हा मातोश्रीची सून आहे, डीनो मोरिया अदित्य ठाकरेंचा बेटर हाफ आहे. आदित्य ठाकरे मंत्री असताना डीनो मोरिया वारंवार घरी जायचे, मुंबईतील सर्व गोष्टीला जबाबदार आदित्य ठाकरेंच्या नाईट लाईफचे मित्र आहेत. डीनो मोरिया ही मातोश्रीची सून आहे, त्यांचे मातोश्रीशी थेट संबध आहेत. अडीच वर्षांपूर्वी कोणाचं सरकार होतं? आदित्य ठाकरे यांनी माझासोबत खुल्या व्यासपीठावर येऊन चर्चा करावी, डीनो मोरियासोबत अय्याशी केली नसती तर मुंबई बुडाली नसती, यांनीच नाईट लाईल गँगला कंत्राटं दिली, त्यामुळे ही अवस्था झाली, असा हल्लाबोल नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर केला आहे.

नारायण राणेंचाही हल्लाबोल

दरम्यान दुसरीकडे आदित्य ठाकरे यांच्या आरोपांनंतर भाजप नेते नारायण राणे यांनी देखील पत्रकार परिषद घेतली आहे, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुंबईत जोरदार पाऊस पडतो, मात्र  सरकारला मदत करायची सोडून हे टीका करतात. एकनाथ शिंदेंना नावं ठेवता. तुम्हाला नावं ठेवली तर? आदित्य ठाकरेंना धड मराठी बोलता येत नाही, तोतरे बोलतात, असा टोला राणे यांनी लगावला आहे, दरम्यान आदित्य ठाकरे यांनी अमित शाह यांचं नाव घेऊ नये, नाहीतर अडचणीत याल असा इशाराही नारायण राणे यांनी यावेळी दिला आहे.

Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी