AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महापौर पदासाठी चुरस, भाजपमध्ये गटबाजी

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी चांगलीच चुरस पाहायला मिळत (Mira bhayandar new Mayor) आहे.

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महापौर पदासाठी चुरस, भाजपमध्ये गटबाजी
| Updated on: Feb 23, 2020 | 3:44 PM
Share

ठाणे : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी चांगलीच चुरस पाहायला मिळत (Mira bhayandar new Mayor) आहे. आपले नगरसेवक फुटू नये यासाठी भाजप आपल्या नगरसेवकांना गोव्यातील ललीत हॉटेलमध्ये ठेवलं आहे. तर शिवसेनेचे काही नगरसेवक माथेरानमध्ये आहेत. महापौरपदासाठी भाजपमध्ये गटबाजी सुरु आहे.

तर दुसरीकडे काँग्रेसचे 3 आणि शिवसेनेचा 1 नगरसेवक भाजपच्या संपर्कात आहे. यात काँग्रेस नगरसेवक सारा अक्रम खान आणि अहमद शेख तर शिवसेनेच्या दिप्ती भट्ट हे सध्या नॉट रिचेबल आहेत.

घोडेबाजार थांबवण्यासाठी भाजपने आपल्या नगरसेवकांना गोव्यातील ललीत हॉटेलमध्ये ठेवले आहे. तर शिवसेनचे काही नगरसेवक माथेरानमध्ये आहेत. महापौर पदासाठी भाजपमध्ये गटबाजी सुरू आहे. भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता आणि आमदार गीता जैन यांनी आपल्या गटाचा महापौर बसवण्यासाठी फिल्डिंग लावलं (Mira bhayandar new Mayor) आहे.

गीता जैन गटाकडून महापौर पदासाठी दावेदार असलेल्या नीला सोन्स मेहता गटात सहभागी झाल्या आहेत. तर नरेंद्र मेहता यांची काय खेळी सुरु आहे. हेच भाजप नगरसेवकांना कळत नाही. नीला सोन्सला नरेंद्र मेहताचे समर्थन असल्याचे समोर येत आहे. काँग्रेस जिल्हाध्यक्ष अंकुश मालूसरे यांनी मिरा भाईंदर महानगरपालिकेवर महाविकासआघाडीचा महापौर बसणार आहे.

तर दुसरीकडे आमदार गीता जैन समर्थक नगरसेवक, कांग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन महापौर बनवण्यासाठी छुपी खेळी सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे भाजपकडे बहुमताचा आकडा असताना नरेंद्र मेहता यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

भाजपकडे 61 नगरसेवक, शिवसेनेकडे 22 आणि काँग्रेसकडे 12 नगरसेवक आहेत. महापौर पदासाठी 48 आकड्याची (Mira bhayandar new Mayor) गरज आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.