AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीत घडामोडींना वेग, एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर, महाराष्ट्रात टेन्शन वाढल..

Eknath Shinde Amit Shah : राज्यातील विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या 5 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंडखोरी वाढली आहे. त्यातच आता राजकीय घडामोडींना वेग आला असून एकनाथ शिंदे दिल्ली दाैऱ्यावर जाणार आहेत.

दिल्लीत घडामोडींना वेग, एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर, महाराष्ट्रात टेन्शन वाढल..
Eknath Shinde
| Updated on: Oct 05, 2026 | 9:53 AM
Share

राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय. त्यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दाैऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. या महत्त्वपूर्ण दौऱ्यादरम्यान एकनाथ शिंदे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून नाराजीनाट्य बघायला मिळतंय. राज्यात विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे. निवडणूक जाहीर झाली आहे. त्या अनुषंगाने चर्चा होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच अमित शहा मुंबई दाैऱ्यावर आले होते. अमित शाह यांच्यासोबत प्रवास करतानाही एकनाथ शिंदे दिसले होते. त्यांनी अमित शहा यांची भेटही घेतली होती. काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे दिल्ली दाैऱ्यावर गेले होते.

एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दाैऱ्यावर जाणार असल्याने विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. राज्यातील विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या 5 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंडखोरी वाढली आहे. बंडखोरांचा बंड शांत करण्याचे मोठे आव्हान आहे. काही जागांवरून वाद वाढताना दिसतोय.  यासर्व राजकीय घडामोडींमध्ये थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दाैऱ्यावर जाणार आहेत.

उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे आज किंवा उद्या दिल्ली दाैऱ्यावर जाऊ शकतात. या दौऱ्यात ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन जागावाटपावर थेट चर्चा करण्याची शक्यता आहे. पुण्यातील जागेवरून वाद बघायला मिळतोय. सध्या महायुतीमध्ये जागा वाटपावरून मोठा वाद दिसतोय. भाजपाकडे गेलेल्या जागांवर एकनाथ शिंदे दावा करताना दिसत आहेत.

हेच नाही तर शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्तेही आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. यासर्व पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे दिल्लीच्या दाैऱ्यावर जाणार आहेत. सर्व गोष्टींवर शिंदे आता अमित शहा यांच्यासोबत चर्चा करतील. एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यातील जवळीकता वाढली आहे. एकनाथ शिंदे कायमच दिल्ली दाैऱ्यावर गेल्यानंतर अमित शहा यांची भेट घेतात म्हणजे घेतातच.

Follow Us
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा अन्...
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उमेदवार
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उभा केला उमेदवार, सामना'तून दिली माहिती
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान...
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान व्हायरल
निवडणुका 2024 मध्ये झाल्या अन् ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले...
निवडणुका 2024 मध्ये झाल्या आणि ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले, मग... CM फडणवीसांनी समीकरणच मांडलं
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलन
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलनादरम्यान नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले...
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले जंतर-मंतरचा पॅटर्न
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना..
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना शत्रू मानत नाही, ते माझे...
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.