लातूर जिल्ह्यातील उजनामध्ये पाच महिलांचा बुडून मृत्यू; बुडत असणाऱ्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न महिला बुडाल्या

ज्या पाच महिलांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे, त्या परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील तुळशीराम तांडा येथील आहेत. या महिला उसतोड कामगार म्हणून काम करत होत्या.

लातूर जिल्ह्यातील उजनामध्ये पाच महिलांचा बुडून मृत्यू; बुडत असणाऱ्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न महिला बुडाल्या
Breaking News
Follow us
| Updated on: May 14, 2022 | 3:13 PM

लातूरः लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यामधील उजना गावच्या परिसरात साठवण तलावात बुडून पाच महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. तलावात लहान मुलगा बुडत असल्याचे पाहून त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या पाच महिलांचा बुडूम मृत्यू झाला आहे. ज्या पाच महिलांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे, त्या परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील तुळशीराम तांडा येथील आहेत. या महिला उसतोड कामगार म्हणून काम करत होत्या.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Non Stop LIVE Update
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.