AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझी हत्या झाली तर… गुणरत्न सदावर्तेंनी घेतली ‘या’ 3 नेत्यांची नावे

कायदेतज्ज्ञ गुणरत्न सदावर्ते यांना धमक्या मिळत आहेत. यावर बोलताना सदावर्ते यांनी माझी हत्या होऊ शकते असं विधान केलं आहे, तसेच हत्येसाठी जबाबदार असणाऱ्या नेत्यांचीही नावे सांगितली आहेत.

माझी हत्या झाली तर...  गुणरत्न सदावर्तेंनी घेतली 'या' 3 नेत्यांची नावे
Adv Gunratan Sadavarte
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jul 01, 2025 | 6:54 PM
Share

कायदेतज्ज्ञ गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर 5 जुलैच्या मोर्चाच्या आयोजनाबाबत टीका केली होती. त्यानंतर आता सदावर्ते यांना धमक्या मिळत आहेत. तसेच सदावर्ते यांच्या निवासस्थानाबाहेर काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला असल्याचेही समोर आले आहे. यावर बोलताना सदावर्ते यांनी माझी हत्या होऊ शकते असं विधान केलं आहे, तसेच हत्येसाठी जबाबदार असणाऱ्या नेत्यांचीही नावे सांगितली आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

गुणरत्न सदावर्ते यांनी याबाबत बोलताना म्हटले की, ‘माझी हत्या करण्यापर्यंत मला धमक्या मिळाल्या आहेत. माझ्या लेकराबाळांना अर्वाच्य शिवीगाळ करण्यात येत आहे. याबाबत सन्माननीय पोलीस महासंचालक ,पोलीस आयुक्त काळजी घेतील, दखल घेतील. परंतु मला हे सांगायचं आहे की जो गरजते हैं वो बरसते हैं ऐसा नहीं हैं. राज ठाकरे और उद्धव ठाकरे के विचार पाणी कम चाय है भाई, इनके पास कोई जनाधार नहीं है भाई ! ये तो साला गल्ली की राजनीति चलाने वाले चुट पुट लोग हैं .’

सदावर्ते यांनी पुढे बोलताना, राज ठाकरे यांना उत्तर द्यावा लागणार आहे, जिथे कुठे ते तांडव करणार आहेत. उद्धव ठाकरे यांना उत्तर द्यावा लागणार आहे. ते विजयोत्सवाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची शैक्षणिक हत्या करणार. गरिबांची मुलं जे जिल्हा परिषदच्या शाळेत जातात, नगरपरिषदच्या किंवा आश्रम शाळेत जातात, त्या मुलांना 7 क्रेडिट मिळतील आणि इंग्रजी शाळेत जाणाऱ्या श्रीमंत मुलांना 12 क्रेडिट मिळतील. ही तफावत कोण भरून काढणार आहे ? असा सवाल उपस्थित केला आहे.

सदावर्ते पुढे बोलताना म्हणाले की, ‘नॅशनल एज्युकेशन पॉलिसीची 3 भाषा शिकण्याचा निर्णय थांबण्याचा घाट जे उद्धव ठाकरे ने अगोदर मान्यता दिली परंतु आता ढोंग करत जोडीच्या राजकारणासाठी खर अर्थाने गरीब मुलांची वाट लागणार आहे. हे नुकसान कोण भरून काढणार आहे ? त्यामुळे मला म्हणायचं आहे की हे जे लोक आहेत ते नतद्रष्ट लोक आहेत. या लोकांमुळे मराठी शाळा बंद पडतील.’

माझी हत्या झाल्यास…

मला धमकी दिली जात आहे. हे लोक माझी व माझ्या कुटुंबाची हत्या करतील, कानाखाली मारतील. या त्यासाठी बक्षिसं ठेवलं आहे. यावर पोलिसांचा आयटी विभागने योग्य ती कारवाई करावी. माझी हत्या झाली तर राज ठाकरे आणि यांची पिलावळ ,उद्धव ठाकरे आणि वयोवृद्ध पुढारी शरद पवार हे जबाबदार असतील असं सदावर्ते यांनी म्हटलं आहे.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...