AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यावरील संकट कायम, या 10 जिल्ह्यांना थेट इशारा, घराबाहेर पडणे टाळाच, पुढील 25 तास…

Maharashtra Rain Update : कमी दाबाच्या क्षेत्रामुळे सध्या राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे. मात्र, या पावसाने इतका कहर केला की, काही भागात अतिवृष्टी झाली असून लोकांची घरे पूर्णपणे पाण्यात गेली आहेत. यासोबत पिकांचे मोठे नुकसान झाले. आजही मोठा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.

राज्यावरील संकट कायम, या 10 जिल्ह्यांना थेट इशारा, घराबाहेर पडणे टाळाच, पुढील 25 तास...
rain
| Updated on: Sep 29, 2025 | 7:31 AM
Share

राज्यामध्ये पावसाने हाहाकार माजवलाय. अनेक गावे, शेती पाण्याखाली आहेत. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पूरस्थिती संदर्भात एक बैठक घेत जिल्हाधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना दिल्या. अजूनही धोका टळला नसून आजचा दिवस अलर्ट राहण्याची गरज आहे. नुकताच भारतीय हवामान विभागाने मोठा अंदाज वर्तवला आहे. उत्तर कोकण आणि घाटमाथ्यावर भारतीय हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मध्य महाराष्ट्रमध्ये आजही विजांच्या कडकडाटासह पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे सध्या राज्यात जोरदार पाऊस सुरू असून पिके वाहून गेली आहेत. मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, रायगड, पुणे या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला. धुळे, आहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबारमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलाय.

प्रशासन देखील अलर्ट मोडवर असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न केली जात आहेत. ज्या भागात अतिवृष्टी झाली, त्याठिकाणी पंचनामे सध्या सुरू आहेत. मुंबईमध्ये रात्री पावसाचा जोर अधिक होता. आता रिमझिम पाऊस सध्या मुंबईमध्ये सुरू असून ढगाळ वातावरण आहे. काल दिवसभर मुसळधार पावसानंतर आज सकाळपासून मुंबई उपनगरात पाऊस बंद आहे. मुंबईमध्ये हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

जाफराबाद तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शेतकऱ्यांच्या खरीप पिकांसह उसाचे मोठे नुकसान झाले आहे. देवळेगव्हाण येथील 12 ते 13 शेतकऱ्याच मिळून जवळपास 90 एकर क्षेत्रावरील उसाच पीक आडवे झाले. पावसाच्या कमी अधिक प्रमाणामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढल्याचे बघायला मिळतंय. जालना जिल्ह्याच्या जाफ्राबाद तालुक्यातील देवळेगव्हाण, गाडेगव्हाण, बुटखेडा, लोणगाव यासह आसपासच्या परिसरात काल सायंकाळी आणि मध्यरात्री पावसाने हजेरी लावली.

शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांसह ऊसाचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय. देवळेगव्हाण या गावातील 12 ते 13 शेतकऱ्यांचा मिळून जवळपास 80 एकर क्षेत्रावरील ऊस जमीनदोस्त झाल्याने प्रचंड नुकसान झाले. दरम्यान जालना जिल्ह्यात पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतली असली तरी देखील शेतकऱ्यांची चिंता मात्र काही कमी झालेली नाही.

Follow Us
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक.

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक

कॉकरोजांच्या निशाण्यावर धर्मेंद्र प्रधान यांची मुलगी, थेट निमिषा प्रधान हिच्या कॉलेजपर्यंत पोहोचले आंदोलन.

कॉकरोजांच्या निशाण्यावर धर्मेंद्र प्रधान यांची मुलगी, थेट निमिषा प्रधान हिच्या कॉलेजपर्यंत पोहोचले आंदोलन

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय.

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!.

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!

49 वर्षांपूर्वी आलेल्या या गाण्याची आजही तूफान क्रेझ, अवघ्या 9 वर्षांच्या मुलीने दिला होता आवाज.

49 वर्षांपूर्वी आलेल्या या गाण्याची आजही तूफान क्रेझ, अवघ्या 9 वर्षांच्या मुलीने दिला होता आवाज