AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वदेशी बनावटीचे तेजस लढाऊ विमानाचे राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्धाटन, विमानाची भरारी..

राजनाथ सिंह यांच्या हस्ते स्वदेशी बनावटीच्या तेजस विमानाचे उद्धाटन करण्यात आले आहे. सर्व दिशांनी लक्ष्य साधण्याची क्षमता असलेले लढाऊ विमान. AESA रडारमुळे एकाच वेळी अनेक लक्ष्य ओळखणे आणि ट्रॅक करणे शक्य. शत्रूच्या इलेक्ट्रॉनिक हस्तक्षेपापासून सुरक्षित रडार प्रणाली.

स्वदेशी बनावटीचे तेजस लढाऊ विमानाचे राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्धाटन, विमानाची भरारी..
Rajnath Singh Nashik
| Updated on: Oct 17, 2025 | 12:28 PM
Share

अत्याधुनिक लढाऊ तेजस लढाई विमानाचे आज उद्घाटन झाले आहे. पूर्ण भारतीय बनावटीचे तेजस विमान भारतीय हवाई दलात होणार दाखल. केंद्रिय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन झाले. सर्वात हलके लढाऊ विमान, ताशी 2000 किलोमीटर वेग आणि हवेतच इंधन भरण्याची क्षमता. भारतीय हवाई दलासाठी आजचा दिवस गौरवाचा आहे. तेजस LCA Mk1A हे भारतात बनवलेले अत्याधुनिक हलके लढाऊ विमान आहे. ध्वनीच्या वेगाच्या 1.6 पट म्हणजेच सुमारे 2,000 किमी प्रतितास वेगाने उड्डाण करण्यास सक्षम.50,000 फूट उंचीपर्यंत सहज उड्डाणाची क्षमता.

सर्व दिशांनी लक्ष्य साधण्याची क्षमता असलेले लढाऊ विमान. AESA रडारमुळे एकाच वेळी अनेक लक्ष्य ओळखणे आणि ट्रॅक करणे शक्य. शत्रूच्या इलेक्ट्रॉनिक हस्तक्षेपापासून सुरक्षित रडार प्रणाली. CIT प्रणालीमुळे “मित्र की शत्रू” अशी लक्ष्य ओळख त्वरित शक्य. SDR रेडिओमुळे सुरक्षित व सॅटेलाइटद्वारे संवाद साधण्याची सुविधा. डिजिटल मॅप जनरेटरमुळे परिसर आणि उंचीची अचूक माहिती मिळते. EW Suite प्रणाली शत्रूच्या रडारला जॅम करून फसवण्याची क्षमता देते.

SMFD स्क्रीनवर मिशन डेटा, नकाशे आणि अलर्टची थेट माहिती. हवेतच इंधन भरण्याची आधुनिक सोय उपलब्ध. डेल्टा विंग डिझाइनमुळे उच्च वेग आणि चपळ उड्डाण क्षमता. क्वाड्रप्लेक्स डिजिटल फ्लाइट कंट्रोलमुळे अचूक आणि स्थिर नियंत्रण. आत्मनिर्भर भारताच्या वायुदलाची तांत्रिक ताकद दर्शवणारे प्रतिक आहे. 19 ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने हवाई दलासाठी 97 तेजस लढाऊ विमानांच्या खरेदीला मंजुरी दिली.

तेजस LCA Mk1A हे भारतात बनवलेले अत्याधुनिक हलके लढाऊ विमान आहे. ध्वनीच्या वेगाच्या 1.6 पट म्हणजेच सुमारे 2,000 किमी प्रतितास वेगाने उड्डाण करण्यास सक्षम. 50,000 फूट उंचीपर्यंत सहज उड्डाणाची क्षमता. सर्व दिशांनी लक्ष्य साधण्याची क्षमता असलेले लढाऊ विमान. AESA रडारमुळे एकाच वेळी अनेक लक्ष्य ओळखणे आणि ट्रॅक करणे शक्य. राजनाथ सिंह हे दोन दिवसी नाशिक दाैऱ्यावर आहेत. नाशिकमध्येच ते मुक्कामी देखील होते.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.