AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साक्षीदाराने कॅमेऱ्यासमोर येत सिया गोयल हिचे मोठे गुपित केले उघड, प्रकरणाला थेट वेगळे वळण, केतनचा..

Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. यादरम्यानच आता बाबीला प्री- वेडिंग शूटला जाताना नक्की काय घडले, याबाबत मोठा खुलासा करण्यात आला. सियाने बाबीला जाण्यापूर्वी काय गोंधळ घातला याबाबत थेट चालकानेच खुलासा केला

साक्षीदाराने कॅमेऱ्यासमोर येत सिया गोयल हिचे मोठे गुपित केले उघड, प्रकरणाला थेट वेगळे वळण, केतनचा..
Ketan Murder Case
| Updated on: Jun 29, 2026 | 8:36 AM
Share

विशाल अग्रवाल प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. 18 जून रोजी विशाल अग्रवाल याला त्याचीच होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चाैधरी यांनी खोल दरीत ढकलून दिले. सुरूवातीला हा अपघात असल्याचे दाखवण्यात आले. मात्र, जसा जसा पोलिस तपास पुढे आला, ज्याने एकच खळबळ उडाली. सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चाैधरी यांना पोलिसांनी अटक केली. चेतन चाैधरी हा सियाचा भाऊ साहिल याचा मित्र होता. दोघे एकमेकांना डेट करत होते. मात्र, सियाचे लग्न केतन अग्रवाल याच्यासोबत ठरवले. या लग्नाबद्दल सियाला कुटुंबियांनी अनेकदा विचारले. यावर तिने मी खुश असल्याचे वारंवार सांगितले. हेच नाही तर ती केतन अग्रवाल याच्यासोबत फिरायलाही जात. केतन अग्रवाल हा पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा लेक होता. आता केतनच्या हत्येनंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

या प्रकरणात आता मोठा धक्कादायक खुलासा झाला आहे. केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांच्या लग्नाचे प्री – वेडिंग शुट बाली येथे होणार होते. मात्र, सियाला बालीला जायचे नव्हते. यादरम्यान तिने केतनचा पासपोर्ट मुद्द्याम गहाळ केला. कॅब ड्रायव्हर वैभव जाधव यांनीच केतन, सिया आणि त्यांच्या बहिण भावांना पुण्याहून मुंबईला सोडले, यादरम्यान नक्की काय घडले, याबाबत त्यांनी खुलासा केला.

कॅब ड्रायव्हर वैभव जाधव यांनी म्हटले की, सिया आणि केतन अग्रवाल हे प्री – वेडिंग शुटसाठी बालीला जाणार होते. यासाठी त्यांनी पुण्यातून एक गाडी बुक केली होती. बालीला जाण्यासाठी सिया राजी नव्हती, ती गाडीतही बसण्यासाठी तयार नव्हती. सियाचा भाऊ साहिल हिने तिला बळजबरी हाताला धरून गाडीत बसवले. सिया आणि तिचा भाऊ साहिल यांच्यात पुणे ते रावेतदरम्यान गाडीमध्ये वाद झाला होता.

किवळे लोढा येथून केतन अग्रवाल आणि अजून एकाला घेऊन आम्ही मुंबईच्या दिशेने रवाना झालो. पुढ एक फूड कोर्टमध्ये चहा नाष्टा करण्यासाठी आम्ही थांबलो. तेव्हा सिया कशाच्या तरी बहाण्याने पुन्हा गाडीकडे आली गाडीतून काही सामान काढून खिशात ठेवले. ही बाब निदर्शनात आली होती. पुढे त्यांना सर्वांना मुंबई एअरपोर्टवर सोडले तेव्हा पुन्हा काही वेळात केतनचा फोन आला की, माझं काही सामान गाडीत राहिल आहे. माझा पासपोर्ट राहिला आहे.

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?