AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी धोक्याची घंटा, चार दिवसानंतर… तुमचा नंबर त्यात तर नाही ना?

Ladki Bahin Yojana : राज्यातील महिलांसाठी महायुती सरकारने खास योजना सुरू केली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याचा निर्णय घेतला. राज्यातील कोट्यावधी महिलांनी लाडकी बहीण योजनेचालाभ घेतला. मात्र आता..

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी धोक्याची घंटा, चार दिवसानंतर… तुमचा नंबर त्यात तर नाही ना?
लाडकी बहीण योजना
| Updated on: Apr 27, 2026 | 9:09 AM
Share

महायुती सरकारने विधानसभा निवडणुकांच्या केवळ काही महिने आधीच त्यांची महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ घोषित केली. ज्या अतंर्गत राज्यातील आर्थिकदृष्यट्या दुर्बल महिलांना दरमहा पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, राज्यभरातील 2 कोटींपेक्षा अधिक लाभार्थी महिलांनी या योजनेसाठी नाव नोंदवलं, आणि पात्र लाभार्थी महिलांना तेव्हापासून दरमहा 1500 रुपये दिले जातात. दर महिन्याचे पैसे त्यांच्या बँक अकाऊंटमध्ये जमा होत असतात. या योजनेचा अनेक महिलांनी लाभ घेतलाच, त्याचा महायुती सरकरालही मोठा फायदा झाला. लाडक्या बहिणींनी विधानसभा निवडणुकीत भरभरून मतादन केल्याने महायुतू सरकार पुन्हा सत्तेत आलं. मात्र आता याच लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) लाभार्थी महिलांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे.

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’ च्या ऑनलाइन ग्राहक ओळख (अर्थात ई-केवायसी) प्रक्रियेची मुदत संपण्यासाठी आता केवळ चार दिवस शिल्लक राहिले आहेत. 30 एप्रिल हा शेवटचा दिवस असणार आहे. ई-केवायसीसाठी महिला व बाल विकास विभागाने आतापर्यंत तीनवेळा मुदतवाढ दिली आहे. मात्र अजूनही सुमारे 26 लाख बहिणींनी ईकेवायसी केलेली नाही, त्यामुळे येत्या 4 दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण झाली नाह तर लाखो महिला अपात्र ठरू शकतात.

लाडक्या बहिणींसाठी धोक्याची घंटा

लाडकी बहीण योजनेच्या राज्यात 2 कोटींपेक्षा जास्त , जवळपास 2 कोटी 47 लाख महिला लाभार्थी आहेत. पण जवळपास 26 महिलांकडे ई-केवायसी करण्यास पुरेशी कागदपत्र नसल्याने त्यांची ई-केवायसी प्रक्रिया अजून पूर्ण झाली नसल्याचे समोर आले आहे. लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी करण्याची मुदत आत्तापर्यंत 3 वेळा वाढवण्यात आली आहे. आता 30 एप्रिल 2026 ही शेवटची तारीख असून त्यानंतर ज्या महिलांची ई-केवायसी नसेल त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाहीये.

महिला व बाल विकास विभागाने मुदतवाढ दिली होती, मात्र अजूनही 26 लाखांपक्षा अधिक महिलांनी ई-केवायसी केलेलीची नाही. आज 27 तारीख आहे, त्यामुळे ही मुदत संपण्यासाठी आता फक्त 4 दिवस (30 एप्रिल) उरले आहेत. मात्र या लाभार्थी महिला शेवटच्या 4 दिवसांत ई-केवायसी पूर्ण करतील, याची शक्यता कमी असून त्यामुळेच एप्रिलनंतर लाखो लाडक्या बहिणी या योजनेसाठी अपात्र ठरू शकतात, अशी शक्यता महिला व बालविकास विभागाने व्यक्त केली. 30 एप्रिल रोजी बंक बंद होईपर्यंत या योजनेची पडताळणी सुरू राहार आहे, या चार दिवसांत प्रक्रिया पूर्ण न झाल्यास हे 26 लाख लाभार्थी योजनेतून कायमचे बाद होऊ शकतात. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणीमनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही, त्यांनी लवकरता लवकर प्रक्रिया पूर्ण करावी अन्यथा त्याेना योजनेचा लाभ आणि मिळणारे पैसे यांच्यापासून वंचित रहावे लागू शकते.

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप