AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गौतमी पाटील हिला पाहण्यासाठी जीव धोक्यात घातला, थेट विजेच्या डीपीवर…

गौतमी पाटील हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे नाव आहे. गौतमी पाटील हिच्याबद्दल एक क्रेझ लोकांमध्ये बघायला मिळते. गौतमी पाटील हिची सोशल मीडियावर देखील जबरदस्त फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. गौतमी पाटील हिचा डान्स म्हटले की, लोक मोठी गर्दी करतात.

गौतमी पाटील हिला पाहण्यासाठी जीव धोक्यात घातला, थेट विजेच्या डीपीवर...
| Updated on: Jan 14, 2024 | 4:25 PM
Share

मुंबई : गौतमी पाटील ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे नाव आहे. विशेष: युवकांमध्ये गौतमी पाटील हिच्याबद्दल मोठे क्रेझ बघायला मिळते. गौतमी पाटील हिचा कोणत्याही कार्यक्रम असो तिथे तुडूंब अशी गर्दी बघायला मिळते. हेच नाही तर गौतमी पाटील हिची एक झलक बघण्यासाठी युवक गर्दी करतात. बऱ्याच वेळा गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात पोलिसांना लाठीचार्ज करावा लागतो. तूफान अशी गर्दी गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात कायमच बघायला मिळते. गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमामधील व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. दिवसेंदिवस गौतमी पाटील हिची क्रेझ प्रचंड अशी वाढतानाच दिसत आहे.

बऱ्याच वेळा गौतमी पाटील हिचा डान्स बघण्यासाठी युवक हे आपला जीव धोक्यात घालताना देखील दिसतात. हेच नाही तर गौतमी पाटील हिने लावणी सुरू करतानाच युवक गाण्यावर ठेका धरण्यापासून स्वत: ला रोखू देखील शकत नाहीत. गौतमी पाटील हिची सोशल मीडियावर देखील जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

नुकताच गौतमी पाटील ही लातूर शहरात एका बिर्याणी हॉटेलच्या ओपनिंगसाठी पोहचली. यावेळी गौतमी पाटील हिची झलक पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली. पाय ठेवायला देखील अजिबातच जागा नव्हती. विशेष म्हणजे याच ठिकाणी गौतमी पाटील हिचा धमाकेदार नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले. मग काय युवकांची तूफान गर्दी.

गौतमी पाटील हिला पाहण्यासाठी काही युवक हे थेट विद्युत डीपीवरच चढून बसले. धक्कादायक बाब म्हणजे या टीपीमध्ये विद्युत प्रवाह सुरूच होता. गौतमी पाटील हिला पाहण्याच्या नादात युवकांना हे भानच राहिले नाही की, ते थेट डीपीवर चढून बसेल. या युवकांचे नशीब बलवत्तर की, कोणताही चुकीचा प्रकार घडला नाही.

हैराण करणारे म्हणजे आपल्या जीवाची पर्वा न करता हे युवक डीपीवर चढून गौतमी पाटीलचा डान्स बघण्यात आणि मोबाईलमध्ये शूट करण्यात मग्न झाले होते. शेवटी हा प्रकार गौतमी पाटील हिच्याच लक्षात आला आणि तिने त्या युवकांना खाली उतरण्याची विनंती केली. यावेळी काही वेळ कार्यक्रम थांबण्याची वेळ आली.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच