AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra ATS : महाराष्ट्रात ATS ने उधळला दहशतवादी संघटनांचा मोठा कट, फुटबॉलपटू होते रडारवर

Maharashtra ATS : ATS चं या सर्वावर आधीपासूनच लक्ष होतं. एकाचवेळी तीन शहरात 21 ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं. महाराष्ट्रात ATS ने दहशतवादी संघटनांचा मोठा कट उधळला आहे.

Maharashtra ATS :  महाराष्ट्रात ATS ने उधळला दहशतवादी संघटनांचा मोठा कट, फुटबॉलपटू होते रडारवर
Crime
| Updated on: Feb 19, 2026 | 1:39 PM
Share

फुटबॉलपटूंच्या आडून दहशतवादी कारवाया करण्याचा मोठा कट ATS ने उधळून लावला आहे. दहशतवाद विरोधी पथकाच्या सर्तकतेमुळे दहशतवादी नेटवर्क उभं राहण्या आधीच मोठा पर्दाफाश झाला आहे. यवतमाळ, पुसद आणि उमरखेडमधील फुटबॉलपटू दहशतवादी संघटनांच्या रडारवर होते. यवतमाळमध्ये एटीएसने सर्च ऑपरेशन केलं. स्पोर्ट्समध्ये रुची असणार्‍या अनेकांना दहशतवादी कारवाईत सक्रीय करण्यासाठी प्रयत्न केल्याचं उघड झालं आहे. एटीएसच मागील काही महिन्यांपासून सर्व हालचालींवर लक्ष आहे. एटीएसने 21 ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवलेलं होतं.

चार दिवसापूर्वी एटीएसने यवतमाळ, पुसद, उमरखेड, अहिल्यानर येथे कारवाई केली आहे. 21 ठिकाणी सर्च ऑपरेशन झाल्याची माहिती आहे. यवतमाळ, पुसद, उमरखेड या भागात मोठ्या प्रमाणात फुटबॉल क्लब आहेत. फुटबॉलपटूंना देशाबाहेर पाठवून प्रशिक्षण देणं असेल, वेगवेगळ्या खेळाडूंना देशाबाहेर पाठवून त्यांचं ब्रेनवॉश करुन त्यांना दहशतवादी कारवायांसाठी कसं वापरायचं हा काही संघटनांचा प्लान होता.

काही संशयास्पद तलवारी जप्त

ATS चं या सर्वावर आधीपासूनच लक्ष होतं. एकाचवेळी तीन शहरात 21 ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं.यवतमाळ, पुसद, उमरखेडमध्ये फुटबॉल क्लबची संख्या जास्त आहे. अहिल्यानगरमध्ये जे सर्च ऑपरेशन केलं, त्याचे पुरावे सापडलेत. काही संशयास्पद तलवारी जप्त केल्या आहेत. एटीएसने दहशतवादी संघटनांचा एक मोठा कट उधळला आहे.

हा मुस्लिमबहुल भाग म्हणून ओळखला जातो

यवतमाळमध्ये पुसद आणि उमरखेडमध्ये 14 ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. अहिल्यानगरमध्ये सात ठिकाणी एटीएसने छापे टाकले होते.अहिल्यानगरच्या मुकुंदनगरमध्ये एटीएसने छापेमारी केली होती. मध्यरात्री एटीएसने ही छापेमारी केली. गोपनीय पद्धतीने मुकुंदनगरमधील नागरिकांची चौकशी करण्यात आली. मुकुंदनगर हा मुस्लिमबहुल भाग म्हणून ओळखला जातो. गेल्या दोन ते तीन वर्षात औरंगजेबाचं उद्दातीकरणाचा प्रयत्न असो वा पाकिस्तानच्या घोषणा असो अहिल्यानगर हे चर्चेत आलं आहे.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...