Shivsena Vs Shinde: दादर राड्याप्रकरणी जामीन मिळालेल्या 5 शिवसैनिकांचं मातोश्रीवर कौतुक, उद्धव ठाकरे म्हणाले..

या भेटीनंतर विभागप्रमुख महेश सांवत यांनी माध्यमांशी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संयम बाळगा असा सल्ला दिला आहे. आपल्याला कुणाशी मारामारी करायची नाही, पक्ष वाढवायचा आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले असल्याचे त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरे हे आमचे गुरु आहेत, त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो असल्याचे सावंत यांनी यावेळ सांगितले.

Shivsena Vs Shinde: दादर राड्याप्रकरणी जामीन मिळालेल्या 5 शिवसैनिकांचं मातोश्रीवर कौतुक, उद्धव ठाकरे म्हणाले..
उद्धव ठाकरेंकडून कौतुकImage Credit source: TV 9 marathi
Follow us
| Updated on: Sep 11, 2022 | 4:22 PM

मुंबई- दादरमध्ये एकनाथ शिंदे गट (CM Eknath Shinde)आणि शिवसेना (Shivsena)यांच्यात शनिवारी रात्री झालेल्या राड्यात पाच शिवसैनिकांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर रविवारी सकाळी शिवसेनेच्या नेत्यांनी दादर पोलीस स्टेशसमोर ठिय्या आंदोलन केले. त्यात अनिल परब, अरविंद सावंत, किशोरी पेडणेकर हे नेते उपस्थित होते. त्यानंतर या पाच शिवसैनिकांची जामिनावर सुटका करण्यात आली. तर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्याविरोधात गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामीन मिळालेल्या पाच शिवसैनिकांना सोबत घेऊन विभागप्रमुख महेश सावंत हे मातोश्रीवर गेले (Matoshree)आणि त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी या पाच शिवसैनिकांचं कौतुक केलं आहे.

शिवसैनिक हेच शिवसेनेचे ब्रह्मास्त्र

या भेटीनंतर विभागप्रमुख महेश सांवत यांनी माध्यमांशी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संयम बाळगा असा सल्ला दिला आहे. आपल्याला कुणाशी मारामारी करायची नाही, पक्ष वाढवायचा आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले असल्याचे त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरे हे आमचे गुरु आहेत, त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो असल्याचे सावंत यांनी यावेळ सांगितले. पोलिसांनी त्यांचे कर्तव्य केले असेही सावंत यावेळी म्हणाले.

हे सुद्धा वाचा

पाच शिवसैनिकांचे कौतुक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी या शिवसैनिकांचे कौतुक केले आहे. महेश सावंत आणि इतर 5 शिवसैनिकांचं आदित्य ठाकरे यांनीही कौतुक केले आहे. उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. महेश सावंत यांना उद्धव ठाकरे यांच्या बाजूला बसवण्यात आले. तर आदित्य ठाकरे शिवसैनिकांमध्ये बसले होते.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.