AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election Reservation 2022 : तुमचा मतदारसंघ आरक्षित झालाय का? जाणून घ्या मुंबई महापालिकेतील आरक्षण सोडत एका क्लिकवर

BMC Election Reservation 2022 : महापालिका प्रशासानाने आरक्षण सोडत काढताना एक सूत्रं ठरवलं होतं. त्यानुसार गेल्या तीन निवडणुकीत जे मतदारसंघ ओपन होते त्यांना या निवडणुकीत ओपन ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

BMC Election Reservation 2022 : तुमचा मतदारसंघ आरक्षित झालाय का? जाणून घ्या मुंबई महापालिकेतील आरक्षण सोडत एका क्लिकवर
जाणून घ्या एका क्लिकवरImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 31, 2022 | 1:38 PM
Share

मुंबई: मुंबई महापालिकेची  (bmc) आरक्षण सोडत  (reservation)  काढण्यात आली आहे. त्यात अनेक मात्तबरांना घरी बसावं लागलं आहे. तर काहींना नव्या मतदारसंघातून लढण्याची संधी मिळाली आहे. महापालिका प्रशासानाने आरक्षण सोडत काढताना एक सूत्रं ठरवलं होतं. त्यानुसार गेल्या तीन निवडणुकीत जे मतदारसंघ ओपन होते त्यांना या निवडणुकीत ओपन ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आजची सोडत काढण्यात आली आहे. आज मतदारसंघांचं चित्रं स्पष्ट झालं आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय (OBC Reservation) ही निवडणूक होणार असल्याचं आजच्या सोडतीने स्पष्ट झालं आहे. येत्या सप्टेंबरमध्ये महापालिकेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता मतदारसंघाचे चित्रं स्पष्ट झाल्याने वॉर्डाच्या बांधणीसाठी स्थानिक नगरसेवक आणि इच्छुकांना वेळ मिळाला आहे. तसेच ज्यांचे मतदारसंघ आरक्षित झाले आहेत, ते आता नवा मतदारसंघ मिळावा म्हणून जोरदार लॉबिंग करताना दिसणार आहेत.

अनुसूचित जातीसाठीचे राखीव मतदारसंघ

60,85,107,119,139,153,157,162,165,190,194,204,208, 215, 221, 15

15 प्रभागातून 8 प्रभाग स्त्रियांसाठी राखीव

139 अनुसुचित जाती महिला sc 190 अनुसुचित जाती महिला sc 194 अनुसुचित जाती महिला sc 165 अनुसुचित जाती महिला sc 107 अनुसुचित जाती महिला sc 85 अनुसुचित जाती महिला sc 119 अनुसुचित जाती महिला sc 204 अनुसुचित जाती महिला sc

अनुसूचित जमातीसाठीचे राखीव मतदारसंघ

55, 124

अनसूचित जमाती महिला राखीव

124 अनुसुचित जमाती महिलासाठी आरक्षित

सर्वसाधारण महिला आरक्षण

प्राधान्यक्रम 1 (53 )प्रभाग क्रमांक- 2, 10, 21, 22, 23, 25, 33, 34, 49, 52, 54, 57, 59, 61, 86, 90, 95, 98, 100, 104, 106, 109, 111, 118, 121, 122, 134, 144, 145, 150, 156, 159, 169, 170, 171, 172, 175, 178, 172, 184, 189, 191, 192, 201, 202, 205, 207, 212, 213, 218, 229, 230,236

प्राधान्य क्रम 2 (33) प्रभाग क्रमांक- 5, 28, 29, 39, 45, 46, 64, 67, 69, 74, 80, 92, 103, 120, 125, 131, 142, 147, 151, 163, 168, 177, 181, 186, 187, 196, 220, 225, 226, 227, 231, 233, 234

सर्वसाधारण महीला आरक्षित प्रभाग क्रमांक – 44, 102, 79,11,50,154,155,75,160,81,88,99,137,217,146, 188, 148,96 ,9, 185,130, 232,53

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच