AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election Results 2026 LIVE : मालाडमधील वॉर्ड क्रमांक 33 ते 38 चा निकाल जाणून घ्या

BMC Election Results 2026 LIVE Updates in Marathi : मुंबई महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. वॉर्ड क्रमांक 33 ते 38 चा निकाल जाणून घ्या. मुंबई महापालिकेवर आपला झेंडा फडकवणं हा प्रत्येक पक्षाचा उद्देश आहे.

BMC Election Results 2026 LIVE : मालाडमधील वॉर्ड क्रमांक 33 ते 38 चा निकाल जाणून घ्या
Uddhav Thackeray
| Updated on: Jan 16, 2026 | 6:36 AM
Share

मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 33 मधून 2017 च्या महापालिका निवडणुकीत वीरेंद्र चौधरी यांनी विजय मिळवला होता. काँग्रेसच्या वीरेंद्र चौधरी यांनी भाजपच्या उज्वला वैती यांचा पराभव केला होता. वीरेंद्र चौधरी यांना 5232 मतं मिळाली, तर उज्वला वैती यांना 2690 मतं मिळाली. वीरेंद्र यांनी 2500 पेक्षा जास्त मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. 2026 महापालिका निवडणुकीतील विजयी उमेदवाराचे नाव तुम्ही दुसऱ्या पॅराग्राफखाली पाहू शकता. 

2017 विजयी उमेदवार – वीरेंद्र चौधरी (काँग्रेस)

मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 34 मधून 2017 च्या महापालिका निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराने विजय मिळवला होता. काँग्रेसच्या उमेदवाराने शिवसेना उमेदवाराचा पराभव केला होता. काँग्रेस उमेदवाराला 10500 मतं मिळाली, तर शिवसेना उमेदवाराला 4195 मतं मिळाली.

वॉर्ड क्रमांक उमेदवाराचे नाव राजकीय पक्ष
वॉर्ड क्रमांक 33कमरजहो सिद्धिकी काँग्रेस
वॉर्ड क्रमांक 34हैदर अली शेख काँग्रेस
वॉर्ड क्रमांक 35वर्मा योगेश रणबहादूरभाजप
वॉर्ड क्रमांक 36सिद्धार्थ शर्माभाजप
वॉर्ड क्रमांक 37योगिता कदम ठाकरे (शिवसेना)
वॉर्ड क्रमांक 38सुरेखा परब मनसे

मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 35 मधून 2017 च्या महापालिका निवडणुकीत भाजपच्या सेजल देसाई यांनी विजय मिळवला होता. त्यांनी काँग्रेसच्या पारुल मेहता यांचा पराभव केला होता. सेजल यांना 13751 मतं मिळाली, तर काँग्रेसच्या पारुल मेहता यांना 5778 मतं मिळाली. सेजल देसाई यांनी 7 हजारपेक्षा जास्त मतांच्या फरकाने विजय मिळवला होता.

2017 विजयी उमेदवार – सेजल देसाई (भाजप)

मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 36 मधून 2017 च्या महापालिका निवडणुकीत भाजपच्या दक्षा पटेल यांनी विजय मिळवला होता. त्यांनी शिवसेनेच्या स्वाती गुजर यांचा पराभव केला होता. दक्षा पटेल यांना 11692 मतं मिळाली, तर शिवसेनेच्या स्वाती गुजर यांना 10052 मतं मिळाली. दक्षा पटेल यांनी 1500 पेक्षा पण कमी मतांच्या फरकाने विजय मिळवला होता.

2017 विजयी उमेदवार – दक्षा पटेल (भाजप)

मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 37 मधून 2017 च्या महापालिका निवडणुकीत भाजपच्या प्रतिभा शिंदे यांनी विजय मिळवला होता. त्यांनी शिवसेनेच्या रणवीरसिंह चौहान यांचा पराभव केला होता. प्रतिभा शिंदे यांना 7815 मतं मिळाली, तर शिवसेनेच्या रणवीरसिंह चौहान यांना 6363 मतं मिळाली. प्रतिभा शिंदे यांनी 1500 पेक्षा पण कमी मतांच्या फरकाने विजय मिळवला होता.

2017 विजयी उमेदवार – प्रतिभा शिंदे (भाजप)

मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 38 मधून 2017 च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या आत्माराम चाचे यांनी विजय मिळवला होता. त्यांनी भाजपच्या लालासाहेब उबाळे यांचा पराभव केला होता. शिवसेनेच्या आत्माराम चाचे यांना 6416 मतं मिळाली, तर भाजपच्या लालासाहेब उबाळे यांना 3715 मतं मिळाली. आत्माराम चाचे यांनी 2700 पेक्षा पण जास्त मतांच्या फरकाने विजय मिळवला होता.

2017 विजयी उमेदवार – आत्माराम चाचे (शिवसेना)

महत्त्वाच्या लिंक्स

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2026

महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स

बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV

महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE

मुंबई महापालिका निवडणूक निकाल 2026 LIVE

Follow Us
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या हलाचाली, नेमकं काय घडलं?
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?*
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट म्हणाल्या न्याय देण्यासाठी...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
Chhagan Bhujbal | खो-खो, कबड्डी, बुद्धिबळ... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना बेदम मारहाण
एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ
Pratap Sarnaik | एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ; सरकारचा निर्णय काय
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील तटकरे भरमंचावरुन हे काय बोलले?
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? अनेक आमदार-खासदार संपर्कात; शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा!
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा आरोप झालेल्या मोटवानीसोबतचे फोटोसेशन चर्चेत