AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ambarnath : उधारी मागितली म्हणून हॉटेल मॅनेजरला बेदम मारहाण, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद…

Ambernath : उधारी मागितली म्हणून हॉटेल मॅनेजरला बेदम मारहाण

Ambarnath : उधारी मागितली म्हणून हॉटेल मॅनेजरला बेदम मारहाण, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद...
| Edited By: | Updated on: Jul 23, 2022 | 9:25 AM
Share

अंबरनाथ : उधार दिलेल्या जेवणाचा बिलाची मागणी हॉटेल मॅनेजरच्या (Hotel Manager) चांगलंच अंगलट आलं आहे. आठ जणांच्या टोळक्याने हॉटेल मॅनेजरला बेदम मारहाण केली हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर घटना सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झाली आहे.  अंबरनाथच्या डोंबिवली-बदलापूर पाईपलाईन रोडवरील सागर हॉटेल मध्ये बुधवारी रात्री 10.30 वाजता हा प्रकार घडला आहे. अंबरनाथमधून जाणाऱ्या डोंबिवली-बदलापूर पाईपलाईन रोडवरील सागर हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कृष्णा मान या हॉटेल मॅनेजरला बेदम मारहाण करण्यात आली आहे. महामार्ग लगत असलेल्या पाले गावातील देवराम वारिंगे व त्याच्या अन्य सात साथीदारांनी या हॉटेल मॅनेजरला बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काही झाली आहे. याप्रकरणी हिललाईन पोलिसांनी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला आहे.

अंबरनाथमधून जाणाऱ्या डोंबिवली-बदलापूर पाईपलाईन रोडवरील सागर हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कृष्णा मान या हॉटेल मॅनेजरला बेदम मारहाण करण्यात आली आहे. महामार्ग लगत असलेल्या पाले गावातील देवराम वारिंगे व त्याच्या अन्य सात साथीदारांनी या हॉटेल मॅनेजरला बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काही झाली आहे. याप्रकरणी हिललाईन पोलिसांनी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला आहे.

देवराम वारींगे व त्याचे साथीदार सध्या ग्रामीण भागातील हॉटेल्स आणि ढाब्यांवर जाऊन उधारी जेवण करून आपली दहशद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. वारिंगे याच्या सहकार्याला विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मराठा सेक्शन मधील तरुण देखील येत आहेत.त्यामुळे ग्रामीण भागात दहशद निर्माण करणाऱ्या या शहरी गुंडांचा वेळीच बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी तातडीने कारवाई करणे आवश्यक झाले आहे.त्यामुळे हे फरार आरोपी कधी पोलिसांच्या हाती लागणार हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे

Follow Us
राष्ट्रवादीच्या 20-25 आमदारांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
राष्ट्रवादीच्या 20-25 आमदारांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट.
राज्यसभा निवडणूक बिनविरोध, 7 उमेदवार थेट खासदार! अडसूळ मात्र नाराज
राज्यसभा निवडणूक बिनविरोध, 7 उमेदवार थेट खासदार! अडसूळ मात्र नाराज.
बिहारमध्ये राजकीय भूकंप! नितीश कुमार राज्यसभेवर, मुख्यमंत्री भाजपचा?
बिहारमध्ये राजकीय भूकंप! नितीश कुमार राज्यसभेवर, मुख्यमंत्री भाजपचा?.
सुप्रिया सुळेंनी उद्धव ठाकरेंचे मानले आभार; काय आहे कारण?
सुप्रिया सुळेंनी उद्धव ठाकरेंचे मानले आभार; काय आहे कारण?.
टीम इंडिया चौथ्यांद टी-20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये!
टीम इंडिया चौथ्यांद टी-20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये!.
जनतेचा, मित्रपक्षांचा मनापासून ऋणी; शरद पवारांचं ट्विट
जनतेचा, मित्रपक्षांचा मनापासून ऋणी; शरद पवारांचं ट्विट.
AQI 150 ते 190 दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!
AQI 150 ते 190 दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!.
राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला
राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला.
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता; सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता; सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य.
उद्धव नाही, आदित्य नाही, ठाकरे गटाचे निर्णय फक्त राऊतच घेतात
उद्धव नाही, आदित्य नाही, ठाकरे गटाचे निर्णय फक्त राऊतच घेतात.