LIVE : सायन-पनवेल महामार्ग बुडाला, सुदैवाने वाहन चालक वाचले

दिवसभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडी एका क्लिकवर फक्त टीव्ही 9 मराठीवर...

LIVE : सायन-पनवेल महामार्ग बुडाला, सुदैवाने वाहन चालक वाचले
Follow us
| Updated on: Jul 08, 2019 | 11:53 PM

[svt-event title=”आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे पंढरपुरात” date=”08/07/2019,11:50PM” class=”svt-cd-green” ] आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे पंढरपुरात, प्रथमच सोबत विठ्ठल रखुमाईची महापूजा करणार, शिवसेनेचे सर्व खासदारही हजर राहणार [/svt-event]

[svt-event title=”सायन-पनवेल महामार्ग बुडाला, सुदैवाने वाहन चालक वाचले” date=”08/07/2019,11:45PM” class=”svt-cd-green” ] सायन-पनवेल महामार्ग बुडाला, सुदैवाने वाहन चालक वाचले, महापालिका सिडकोची आपत्कालीन यंत्रणा पुन्हा कोलमडली [/svt-event]

[svt-event title=”अंधेरीत भिंत कोसळली” date=”08/07/2019,1:01PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”महात्माह गांधींच्या वर्धा जिल्ह्यात अवैध दारुविक्री” date=”08/07/2019,12:37PM” class=”svt-cd-green” ] महात्मा गांधीच्या वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारुविक्री, नागपूर आणि यवतमाळ या शेजारच्या जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात दारुची तस्करी, राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती, 12 तारखेला वर्धा शहरात दारुबंदीबाबात बैठक [/svt-event]

[svt-event title=”कर्नाटकात उपमुख्यमंत्र्यांसह 32 मंत्र्यांचे राजीनामे” date=”08/07/2019,12:32PM” class=”svt-cd-green” ] कर्नाटकात मोठा राजकीय भूकंप, उपमुख्यमंत्र्यांसह 32 मंत्र्यांचे राजीनामे, सर्व आमदारांचेही राजीनामे [/svt-event]

[svt-event title=”रत्नागिरीत दोघांवर बिबट्याचा हल्ला” date=”08/07/2019,12:29PM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरी येथे दोघांवर बिबट्याने हल्ला केला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात दोघेजण गंभीर जखमी, विक्रांत दीपक जाधव (17) आणि योगेश विलास जाधव (30) अशी जखमी झालेल्यांची नावं, दोघेही जाधववाडी मावळंगे इथले रहिवासी, जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखलं केलं. [/svt-event]

[svt-event title=”राज ठाकरे निवडणूक आयोगाच्या कार्यालयात दाखल” date=”08/07/2019,12:23PM” class=”svt-cd-green” ] राज ठाकरे मुख्य निवडणूक आयुक्तांकडे ईव्हीएम मशीनबद्दल तक्रार करणार आहेत. ठाकरेंसोबत अनिल शिदोरे आणि अविनाश अभ्यंकर उपस्थित [/svt-event]

[svt-event title=”शरद पवार तिवरे गावात दाखल” date=”08/07/2019,12:21PM” class=”svt-cd-green” ] शरद पवार तिवरे गावात दाखल, तिवरे धरण दुर्घटनास्थळाला शरद पवार भेट देणार, मृत कुटुंबियांच्या नातेवाईकांची भेट घेणार, पवारांसोबत राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित [/svt-event]

[svt-event title=”जॉब न देणाऱ्यांना गोळ्या घालण्याची धमकी” date=”08/07/2019,10:29AM” class=”svt-cd-green” ] जॉब न देणाऱ्यांना गोळ्या घालण्याची धमकी, असे पोस्टर्स नागपूरच्या बस स्टॉपवर लावण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोस्टर्समध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊन ईब्राहीमच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. [/svt-event]

[svt-event title=”मुंबईत पावसाला सुरुवात” date=”08/07/2019,8:35AM” class=”svt-cd-green” ] मुंबईत पुन्हा पावसाला जोरदार सुरुवात झाली, आज दिवसभर मुंबईच्या अनेक भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. [/svt-event]

[svt-event title=”नागपूर येथील कुही परिसरात भीषण अपघात” date=”08/07/2019,8:31AM” class=”svt-cd-green” ] नागपूरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅव्हल्सने रेतीच्या उभ्या ट्रकला जोरदार धडक दिली, अपघातात चार जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती, काल रात्री 9 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात सात जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील पाच जणांवर ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. [/svt-event]

[svt-event title=”गोवंडीत दुमजली घर कोसळले” date=”08/07/2019,8:25AM” class=”svt-cd-green” ] गोवंडीच्या शिवाजी नगर विभागात एक दुमजली घर कोसळून सहा जण जखमी झालेत. मध्यरात्री दोन वाजताच्या दरम्यान या घराचा वरचा मजला कोसळला आणि एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि मुंबई पोलीस दाखल झाले. त्यांनी जखमींना त्वरित राजावाडी रुग्णालयात उपचारास दाखल केले असून सर्व जखमींची तब्येत स्थिर आहे. [/svt-event]

[svt-event title=”सोलापूरमध्ये परिवहन कर्मचाऱ्यांचं तीव्र आंदोलन” date=”08/07/2019,8:23AM” class=”svt-cd-green” ] परिवहन कर्मचाऱ्यांचं आणखी तीव्र आंदोलन, 80-100 कर्मचाऱ्यांचं पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन, थकीत पगार मिळावे म्हणून मागील 11 दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरु होते, काम बंद आंदोलनाची दखल न घेतल्याने पाण्याच्या टाकीवर चढत ‘शोले स्टाईल’ने आंदोलन [/svt-event]

[svt-event title=”नाशिक – पंचवटी परिसरात जुन्या इमारतीचा पुढचा भाग कोसळला” date=”08/07/2019,8:19AM” class=”svt-cd-green” ] नाशिक – पंचवटी परिसरात जुन्या इमारतीचा पुढचा भाग कोसळला, हेमकुंज परिसरातील हर्षवर्धन सोसायटीचा पुढचा भाग कोसळला, दोन दिवसांपूर्वी इमारतीतील रहिवाशांना स्थलांतरीत केले, इमारत रिकामी असल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही [/svt-event]

[svt-event title=” नागपूर जिल्ह्यातील कुही परिसरात भीषण अपघात, चौघांचा मृत्यू” date=”08/07/2019,7:22AM” class=”svt-cd-green” ] नागपूरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅव्हल्सने रेतीच्या उभ्या ट्रकला जोरदार धडक दिली, या धडकेत चार जण जागीच ठार, तर 7 जण जखमी, पाच जणांवर ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार सुरू, रात्री 9 च्या सुमारास घडली घटना [/svt-event]

[svt-event title=”काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरुच” date=”08/07/2019,7:19AM” class=”svt-cd-green” ] मिलिंद देवरांचा मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा, ज्योतिरादित्य शिंदे यांचाही काँग्रेसच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा, काँग्रेसला मोठा धक्का [/svt-event]

[svt-event title=”मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर” date=”08/07/2019,7:15AM” class=”svt-cd-green” ] दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेणार, ईव्हीएम विरोधातील भूमिका मांडण्यासाठी राज ठाकरे तब्बल 14 वर्षांनी दिल्लीत [/svt-event]

Non Stop LIVE Update
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.
कुटुंबियांची साथ नाही? दादांचं विरोधकांना उत्तर; म्हणाले, मेरी माँ...
कुटुंबियांची साथ नाही? दादांचं विरोधकांना उत्तर; म्हणाले, मेरी माँ....
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क, कुठं केलं मतदान?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क, कुठं केलं मतदान?.
महाराष्ट्रात 3 ऱ्या टप्प्यातील मतदान, राज्यात या 11 हायव्होल्टेज जागा
महाराष्ट्रात 3 ऱ्या टप्प्यातील मतदान, राज्यात या 11 हायव्होल्टेज जागा.
भावूक, भावकीनंतर मडकं अन् मिमिक्रीमुळे बारामतीच्या प्रचार सभा चर्चेत
भावूक, भावकीनंतर मडकं अन् मिमिक्रीमुळे बारामतीच्या प्रचार सभा चर्चेत.