AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Corona | मुंबईत 24 तासात 25 कोरोनाबळी, रुग्णांचा आकडा 10 हजार 714 वर

गेल्या 24 तासात मुंबईत 25 जणांचा कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता मुंबईत कोरोनामुळे एकूण 412 जणांना मृत्यू झाला आहे.

Mumbai Corona | मुंबईत 24 तासात 25 कोरोनाबळी, रुग्णांचा आकडा 10 हजार 714 वर
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: May 06, 2020 | 11:09 PM
Share

मुंबई : राज्यात कोरोनाने थैमान घातलं (Mumbai Corona Patients Death) आहे. आजच्या आकडेवारीनुसार राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 16 हजार 758 वर पोहोचली आहे. तर मुंबईतही कोरोना रुग्णांचा आकडा आता 10 हजारांच्या पार गेला आहे. मुंबईत आज 769 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता मुंबईत 10 हजार 714 कोरोना रुग्ण आहेत. तर 374 जण ठणठणीत बरे (Mumbai Corona Patients Death) झाले आहेत.

मुंबईत 24 तासात 25 कोरोनाबळी

मुंबईत फक्त कोरोनाबाधितांचा आकडाच वाढत आहे, असं नाही. दिवसेंदिवस कोरोनाबळींचा आकडाही वाढत चालला आहे. गेल्या 24 तासात मुंबईत 25 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता मुंबईत कोरोनामुळे एकूण 412 जणांना मृत्यू झाला आहे.

राज्यात कोरोनाचे 16,758 रुग्ण

महाराष्ट्रात आज (6 मे) कोरोनाच्या 1,233 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यासह राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 16 हजार 758 झाली आहे. आज राज्यात 275 कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यभरात एकूण 3 हजार 094 रुग्ण बरे झाले आहेत.(Mumbai Corona Patients Death)

राज्यात दिवसभरात 34 कोरोनाबाधितांचा मृत्यू

आज राज्यात 34 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह राज्यातील एकूण कोरोना बाधितांच्या मृत्यूची संख्या 651 वर पोहोचली आहे. आज झालेल्या मृत्यूमध्ये मुंबईमधील 25, पुण्यातील 3, अकोला शहरातील 3, जळगावमधील 1 आणि सोलापुरातील एकाचा समावेश आहे.

कोरोनाची अद्ययावत आकडेवारी :

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

Mumbai Corona Patients Death

संबंधित बातम्या :

जळगावभोवती कोरोनाचा विळखा, एकाच दिवसात 19 नवे रुग्ण, एकूण आकडा 85 वर, मृतांचा आकडाही वाढला

Corona Update : महाराष्ट्राला दिलासा, दोन दिवसात 700 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, 44 पैकी 34 कोरोना रुग्ण ठणठणीत बरे

मुंबईचं कुटुंब गावात अडकलं, कुटुंबाने लॉकडाऊन सार्थकी लावला, 20 दिवसात विहीर खोदली

Follow Us
“मी आधीच चार खून केलेत, पुढचा नंबर...” मुंबई लोकलमध्ये सनकी व्यक्तीचा
“मी आधीच चार खून केलेत, पुढचा नंबर...” मुंबई लोकलमध्ये सनकी व्यक्तीचा धिंगाणा; मद्यधुंद अवस्थेत... पुढे भयंकर घडलं?
शरद पवारांचे झाले नाहीत, आमचे काय होणार?; राऊतांचा अहिरांवर घणाघात
Sanjay Raut | शरद पवारांचे झाले नाहीत, आमचे काय होणार?; राजकीय प्रवास कलंकित, राऊतांचा सचिन अहिरांवर घणाघात
नाशिक भक्तिरसात न्हालं; संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं जल्लोषात
Nashik | हरी मुखे म्हणा! नाशिक भक्तिरसात न्हालं; संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं जल्लोषात स्वागत
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी उपसभापती पदाचा अर्ज दाखल केल्यानंतर संजय
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी उपसभापती पदाचा अर्ज दाखल केल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; थेट म्हणाले...
मुंबईत मुसळधार पावसाची दमदार हजेरी; मरीन ड्राईव्हवर उसळल्या प्रचंड....
Marine Drive Rain Updates | मुंबईत मुसळधार पावसाची दमदार हजेरी; मरीन ड्राईव्हवर उसळल्या प्रचंड लाटा, पर्यटकांची गर्दी वाढली
24 तास महत्त्वाचे रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी... धो धो पाऊस कोसळणार;
Latest Rain Update | 24 तास महत्त्वाचे रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी... धो धो पाऊस कोसळणार; तुमच्या शहरात कोणता अलर्ट?
मोठी खळबळ! अरे असा पराभव.... ओमराजेंची ती ऑडिओ क्लिप व्हायरल; राजकीय
मोठी खळबळ! अरे असा पराभव.... ओमराजेंची 'ती' ऑडिओ क्लिप व्हायरल; राजकीय वर्तुळात मोठं घडणार?
ठाकरे गटाकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न, तातडीने उचलली मोठी पावलं
ठाकरे गटाकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न, तातडीने उचलली मोठी पावलं, थेट वरळीतच....
राज्यभर धो धो धो बरसतोय पाऊस! मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवलीला मोठा
राज्यभर धो धो धो बरसतोय पाऊस! मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवलीला मोठा फटका; तब्बल 18...
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!