AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Stock market : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं गुंतवणूकदारांना धडकी, शेअर मार्केटसह कमोडीटी मार्केटलाही फटका

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा फटका फक्त शेअर मार्केटला नाही तर कमोडीटी मार्केटलाही बसला आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये 10 टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाली आहे. पट्रोल डिझेलच्या किंमतीत मात्र कोणताही बदल झाला नाही.

Stock market : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं गुंतवणूकदारांना धडकी, शेअर मार्केटसह कमोडीटी मार्केटलाही फटका
| Edited By: | Updated on: Nov 27, 2021 | 11:56 AM
Share

मुंबई : कोरोनाचा नवा व्हेरिएंट डेल्टपेक्षाही अधिक धोकादायक असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर जगभरात पुन्हा भितीच वातावरण पसरलं आले. अशात अनेक देशांतील शेअर बाजारातही मोठी घसरण झाली आहे. शेअरबाजारात गुंतवणूकदांना मोठा फटका बसलाय. काही काळातच गुंतवणूकदारांचं लाखो कोटींचं नुकसान झालं आहे. काही देशात पुन्हा लॉकडाऊन लागण्याचीही शक्यता वर्तवण्यात येतेय. आणि त्याचाच फटका अनेक शेअर बाजाराला बसलाय.

गुंतवणूकदारांचं लाखो कोटींचं नुकसान

दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या नवा व्हेरिएंट डब्ल्यूएचओनेही मान्य केल्यानं चिंतेचं वातावरण आहे. या नव्या व्हेरिएंटला ओमीक्रोन नाव देण्यात आलं आहे. त्यामुळे या नव्या व्हेरिएंटचा शेर बाजाराला मोठा फटका बसला आहे. मुंबई शअर बाजारात मोठी घसरण होऊन काही तासातच गुंतवणूकरांचे लोखो कोटींचं नुकसान झालं आहे. गेल्या 7 महिन्यातील ही सर्वात मोठी घसरण आहे. गेल्या काही दिवसांतील झालेल्या घसरणीत गुंतवणूकदारांचं जवळपास 16 लाख कोटींचं नुकसान झाल्याची माहिती समोर आलीय.

शेअर मार्केटबरोबरच कमोडीटी मार्केटला फटका

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा फटका फक्त शेअर मार्केटला नाही तर कमोडीटी मार्केटलाही बसला आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये 10 टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाली आहे. पट्रोल डिझेलच्या किंमतीत मात्र कोणताही बदल झाला नाही. तर सोन्याच्या किमतींनाही याचा मोठा फटका बसला आहे.

काही देशात पुन्हा लॉकडाऊनची भिती

गेल्या दोन वर्षात कोरोनानं जगभरात थैमान माजवलं आहे. कित्येक देशांनी आतापर्यंत अनेकदा लॉकडाऊन केलं आणि आता पुन्हा नवा व्हेरिएंट आढळल्यानं पुन्हा लॉकडाऊनची भिती निर्माण झाली आहे. त्याचा उद्योगधंद्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारात याचा मोठा फटका बसत आहे.

Video : भाजपच्या नगरसेवकाने महापौरांच्या दिशेने भिरकावली बाटली, सोलापूर महापालिकेतील प्रकार

Nashik भाजी विक्रेत्याचा खून आर्थिक देवाण-घेवाणीतून; पोलिसांच्या अवघ्या 24 तासांत 2 संशयितांना बेड्या

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी आहारामध्ये ‘या’ 4 पदार्थांचा समावेश करा!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.