AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunetra Pawar Gungi Gudiya Row : काँग्रेस इतिहास विसरली काय? गुंगी गुडियाचे पडसाद? सत्ताधाऱ्यांकडून जोरदार हल्लाबोल

काँग्रेसने सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' संबोधल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. सत्ताधारी पक्षांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करत हा महिला नेतृत्वाचा अपमान असल्याचे म्हटले आहे. इंद

Sunetra Pawar Gungi Gudiya Row : काँग्रेस इतिहास विसरली काय? गुंगी गुडियाचे पडसाद? सत्ताधाऱ्यांकडून जोरदार हल्लाबोल
sunetra pawarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 05, 2026 | 6:58 PM
Share

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना काँग्रेसने गुंगी गुडिया म्हणून हिणवलं आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसने सुनेत्रा पवार यांना डिवचलं आहे. सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहतील, असा खोचक सवाल काँग्रसने केला आहे. काँग्रेसच्या या विधानाचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. काँग्रेसच्या या विधानाचा सत्ताधाऱ्यांनी खरपूस समाचार घेतला आहे. हा समाचार घेतानाच काँग्रेसला जुन्या इतिहासाचीही आठवण करून दिली आहे. त्यामुळे काँग्रेसची चांगलीच कोंडी झाली आहे. शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनीही काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. काँग्रेस आपला इतिहास विसरली का? असा प्रश्न आहे. इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यावर त्यांना देखील गुंगी गुडिया बोलले जात होतं. गुंगी गुडिया बोलणं हा महिला नेतृत्वाचा अपमान आहे, असं दीपक केसरकर यांनी...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी