Nagpur Vegetable prices : सततच्या पावसामुळे नागपुरात भाज्यांचे दर गगनाला, अतिवृष्टीमुळे भाजीपाला पिकाचं मोठं नुकसान

टोमॅटे, वांगी, फुलकोबी, आणि इतर भाज्यांचे दर दुप्पट झालेय. पुढील महिनाभर भाज्यांची ही दरवाढ कायम राहणार असं, भाजीविक्रेते रितेश मुडेवार यांनी सांगितलं.

Nagpur Vegetable prices : सततच्या पावसामुळे नागपुरात भाज्यांचे दर गगनाला, अतिवृष्टीमुळे भाजीपाला पिकाचं मोठं नुकसान
सततच्या पावसामुळे नागपुरात भाज्यांचे दर गगनाला
Follow us
| Updated on: Aug 18, 2022 | 3:10 PM

नागपूर : मेथी 160 रुपये किलो, फुलकोबी 120 रु. पालक 200 रु. किलो. नागपूरच्या किरकोळ बाजारात भाज्यांचे हे दर गगनाला भिडलेय. सततच्या पावसामुळे आवक कमी झाल्याने, नागपुरात सर्वच प्रकारच्या भाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेय. पूर आणि अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) भाजीपाला पिकाचं मोठं नुकसान (Crop Damage) झालंय. भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना फटका (Farmers Hit) बसलाय. इकडे त्याचा परिणाम म्हणजे नागपुरात भाज्यांची आवक घटल्याने भाज्यांचे दर दुप्पटीनं वाढलेय. पालेभाज्या सध्या 200 रुपये किलोंच्या वर गेलेत. तर टोमॅटे, वांगी, फुलकोबी, आणि इतर भाज्यांचे दर दुप्पट झालेय. पुढील महिनाभर भाज्यांची ही दरवाढ कायम राहणार असं, भाजीविक्रेते रितेश मुडेवार यांनी सांगितलं. विदर्भात पावसानं यंदा चांगलाच कहर केलाय. आता पाऊस कमी झाला, तरी पुराचे फटके सहन करावे लागत आहेत.

भाज्यांची दरवाढ

भाजी आत्ताचे दरआठवडाभरापूर्वी
शिमला 120 रु. किलो 100 रु. किलो
ढेमस 160 रु. किलो 80 रु. किलो
कारली 120 रु. किलो 80 रु. किलो
तुरई 160 रु. किलो 80 रु. किलो
वांगी 120 रु. किलो 60 रु. किलो
टोमॅटो 60 रु. किलो30 रु. किलो
फुलकोबी 120 रु. किलो 80 रु. किलो
कोथिंबीर 200 रु. किलो 80 रु. किलो
पालक 200 रु. किलो 80 रु. किलो
मेथी 160 रु. किलो 80 रु. किलो
Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.