AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar : नाना पाटेकर यांच्या मृत्यूनंतर मेडिको लीगल केस, मृतदेहाचं शवविच्छेदन होणार का?

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या मृत्यूनंतर मेडिको लीगल केस दाखल करण्यात आली आहे. त्यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन होणार का, याविषयी महत्वाची माहिती समोर आली आहे.

Nana Patekar : नाना पाटेकर यांच्या मृत्यूनंतर मेडिको लीगल केस, मृतदेहाचं शवविच्छेदन होणार का?
nana patekar Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 08, 2026 | 10:54 AM
Share

अभिनयासहित सामाजिक कार्याच्या माध्यमातून ग्रामीण भागाशी नाळ जोडणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. पाटेकर यांनी गोव्यातील मणिपाल रुग्णालयात अंतिम श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर पुण्यातील डोणजे गावात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी माहिती दिली आहे. गोव्यात अखेरचा श्वास घेतलेल्या 75 वर्षीय नाना पाटेकर यांच्या मृत्यूनंतर मेडिको-लीगल केस दाखल करण्यात आली आहे. तसेच डॉक्टरांनी शवविच्छेदनाविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे.

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गुरुवारी 5 वाजण्याच्या सुमारास गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. पाटेकर हे पणजीजवळ डोना पाउला येथील अपार्टमेंटमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यानंतर त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, अशी माहिती वरिष्ठ डॉक्टर डॉ. शेखर साळकर यांनी दिली. डॉ. साळकर यांनी सांगितलं की, नाना पाटेकर यांना जवळपास 45 मिनिटे सातत्याने सीपीआर देण्यात आला. परंतु त्यांना वाचवण्यात यश आलं नाही. आता या प्रकरणात मेडिको-लीगल केस दाखल करण्यात आली आहे. तसेच नानांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन देखील करण्यात येणार आहे. नाना पाटेकर यांना गुरुवारी पहाटे 5 वाजून 10 मिनिटांनी मृत घोषित करण्या आले’.

शेवटच्या काही तासांत नेमकं काय घडलं?

मणिपाल रुग्णालयाचे ऑन्कोलॉजी विभागाचे डॉ. शेखर साळकर यांनी सांगितलं की, नाना पाटेकर (Nana Patekar) यांना रुग्णालयात आणलं, त्याचवेळी त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांचा मृत्यूची घोषणा पहाटे 5.30 वाजता मृत घोषित करण्यात आलं. आम्ही नाना पाटेकरांना सर्वतोपरी वाचवण्याचे प्रयत्न केले. परंतु त्यांना रुग्णालयात आणायच्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. रुग्णालयात आणल्यानंतर 45 मिनिटे ते एक तास ‘कार्डियाक मसाज’ देण्यात आला. पण त्यांचा जीव वाचवता आला नाही. आमच्या माहितीनुसार, पहाटे 2.30 वाजता च्या सुमारास एका मित्राला तब्येत बिघडल्याचे सांगितले. परंतु नाना पाटकेरांचा संदेश मित्रापर्यंत पोहोचू शकला नाही’.  त्यांना रुग्णालयात दाखल केले, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Follow Us
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, ‘सिनेसृष्टीतल ही पोकळी भरून निघणार नाही’
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते...
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते; 45 सीपीआर दिला मात्र...  काय घडलं?
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला- सुप्रिया सुळे
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला, मी... सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील...
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्याची भावनिक प्रतिक्रिया
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
Nana Patekar | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार...
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार, रोहित पवारांची मोठी माहिती
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार