AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | नांदेडमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस, अनेकांचे मोठे नुकसान

नांदेडमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. त्यामुळे गावाला तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. (Nanded pre-monsoon rain)

VIDEO | नांदेडमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस, अनेकांचे मोठे नुकसान
Nanded rain
| Edited By: | Updated on: Jun 05, 2021 | 3:19 PM
Share

नांदेड : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पूर्व मोसमी पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, पुणे, लोणावळा, लातूर, सांगली या ठिकाणी पूर्व मोसमी पाऊस कोसळत आहे. त्यातच नांदेडमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. त्यामुळे गावाला तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. (Nanded  pre-monsoon rain)

महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्यास अद्याप काही दिवस बाकी आहे. मात्र तरीही ठिकठिकाणी महाराष्ट्रात पूर्व मोसमी पावसानं हजेरी लावली आहे. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यात काही भागात ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळला आहे. विशेषतः कामठा शिवारात या पावसाचा जोर अधिकचा होता. या पावसाचे पाणी अनेकांच्या घरात शिरले. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झालं आहे.

त्यामुळे गावाला अक्षरश: तळ्याचे स्वरूप प्राप्त झाल्याने गावकरी हवालदिल झाले आहेत. तसेच घरातील सगळेच साहित्य पावसात भिजल्याने अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे. (Nanded pre-monsoon rain)

पाहा व्हिडीओ :

Follow Us
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
Video : रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड, सिनेमांच्याआड पैशांची लपवालपवी?