AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Malegaon : वर्षश्रद्धाला झाडे वाटून केली जनजागृती, मनमाडच्या थोरात परिवाराचा अनोखा उपक्रम

वर्षाश्रद्धाच्या पूजेलाही त्यांनी झाडांची आरास केली होती. त्यांच्या उपक्रमांमुळे झाडे लावण्याला प्रेरणा मिळेल व 25 टक्के जरी झाडे जगली तरी त्यातून आई सदैव जिवंत राहील अशी थोरात परिवाराची भावना आहे.

Malegaon : वर्षश्रद्धाला झाडे वाटून केली जनजागृती,  मनमाडच्या थोरात परिवाराचा अनोखा उपक्रम
वर्षश्रद्धाला झाडे वाटून केली जनजागृतीImage Credit source: tv9 marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Apr 24, 2022 | 11:55 AM
Share

मालेगाव – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (Corona Second Wave) ऑक्सिजन पातळी घटल्याने गतप्राण झालेल्या मनमाडच्या (Manmad) दत्ताचे शिंगवे येथील सावित्रीबाई थोरात यांना प्राण गमवावे लागले. ही वेळ कोणावर येऊ नये यासाठी त्यांचे पती छगन थोरात , मुले काशिनाथ थोरात व प्रा.शशिकांत थोरात यांनी त्यांच्या वर्षाश्रद्धाला अवांतर खर्चाला फाटा देत आलेल्या पाहणे मंडळी व ग्रामस्थांना नैसर्गिक ऑक्सिजन (Natural oxygen) झाडांचे वाटप करून पर्यारणाबाबत जनजागृती केली. विशेष म्हणजे त्यांनी वर्षाश्रद्धाच्या पूजेलाही त्यांनी झाडांची आरास केली होती. त्यांच्या उपक्रमांमुळे झाडे लावण्याला प्रेरणा मिळेल व 25 टक्के जरी झाडे जगली तरी त्यातून आई सदैव जिवंत राहील अशी थोरात परिवाराची भावना आहे.

कोरोनाने अवघं जग थांबवलं

कोरोनाच्या काळात अनेकांनी जीव गमावला आहे. आत्तापर्यंत कोरोनाच्या तीन लाटा येऊन गेल्या. त्यामध्ये अनेकांनी आपला जीव गमावला आहे. कोरोनाने अवघं जग थांबवलं होतं. अनेक बाजारपेठा बंद केल्या होत्या. संपुर्ण जग थांबवलेल्या कोरोनाने अद्याप पुर्णपणे गेलेला नाही. आता अजूनही काही राज्यात कोरोनाचे रूग्ण सापडत आहेत.

देशात आज 2,593 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे

एका दिवसात 2,593 नवीन कोरोनाव्हायरस संसर्गाची नोंद झाल्यामुळे, भारतातील कोविड-19 प्रकरणांची एकूण संख्या 4,30,57,545 वर पोहोचली आहे. तर सक्रिय प्रकरणे 15,873 वर पोहोचली आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी अद्यतनित केलेल्या आकडेवारीनुसार, 44 ताज्या मृत्यूंसह मृतांची संख्या 5,22,193 वर पोहोचली आहे, सकाळी 8 वाजता एकूण संक्रमणांपैकी 0.04 टक्के सक्रिय प्रकरणे आहेत. तर राष्ट्रीय कोविड-१९ बरे होण्याचा दर 98.75 टक्के नोंदवला गेला आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे. 24 तासांच्या कालावधीत सक्रिय COVID-19 प्रकरणांमध्ये 794 प्रकरणांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

Sanjay Raut: लोकशाही धोक्यात येण्यास अपरिपक्व विरोधी पक्षच जबाबदार; संजय राऊत यांचा हल्लाबोल

Video Amravati Fire | कांडलीतील सिलिंडर गोदामाला भीषण आग; दोन किलोमीटरपर्यंत सिलिंडरच्या स्फोटाचा आवाज

Jobs : एक नौकरी की कीमत सब जाने है रमेश बाबू ! 150 रिक्त जागा आहेत, एक नोकरी मिळूच शकते, अर्ज करा…

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार