AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik : विद्यार्थ्यांचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे पालकांनी घेतला टोकाचा निर्णय, शिक्षकांनी दिली मंजुरी

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालकांचा मोठा निर्णय, शिक्षकांनी दिला होकार, चांगला निर्णय घेतल्यामुळे ग्रामस्थांचं सगळीकडे कौतुक

Nashik : विद्यार्थ्यांचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे पालकांनी घेतला टोकाचा निर्णय,  शिक्षकांनी दिली मंजुरी
सर्व शैक्षणिक संस्थांना निवेदन.. Image Credit source: tv9marathi
| Edited By: महेश घोलप | Updated on: Jan 21, 2023 | 10:15 AM
Share

नाशिक : कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना (Student) ऑनलाईन शिक्षण (Online Education) घ्यावं लागलं, तेव्हापासून प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात मोबाईल आहे. मुलं अभ्यास करीत नसल्याची ओरड अनेकदा पालक करीत असतात. त्याचबरोबर सतत मोबाईलमध्ये असल्यामुळे नाशिकमधील (Nashik) देवळा तालुक्यातील दहिवड या गावात शाळेच्या वेळेत कुठल्याही विद्यार्थ्याला मोबाईल वापरता येणार नाही असा चांगला निर्णय पालकांनी घेतला आहे. विशेष म्हणजे ग्रामस्थांनी घेतलेल्या निर्णयाचं सगळीकडे कौतुक करण्यात येत आहे.

शालेय विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर ठेवता यावे यासाठी नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील दहिवड या गावात ग्रामस्थांनी एकत्रित येत घेतला महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांनी सोबत मोबाईल आणू नये, आणि आणला तरी तो शाळेच्या वेळेत वापर करू नये असा निर्णय नाशिकच्या देवळा तालुक्यातील दहिवडच्या ग्रामस्थांनी घेतला आहे.

या निर्णयाची अंमलबजावणी करण्याआगोदर ग्रामस्थांच्या सह्या असणारे निवेदन गावातील सर्व शैक्षणिक संस्थांना देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे शिक्षकांमध्ये सुध्दा आनंदाचं वातावरण आहे. आम्ही तातडीने अंमलबजावणी करु असं आश्वासन त्यांना ग्रामस्थांना दिलं आहे.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच