AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PCMC Election Results 2026 LIVE : राष्ट्रवादीचा करिश्मा की डाव भाजपचाच? काय स्थिती, जाणून घ्या

Pimpri Chinchwad Municipal Corporation PCMC Election Results 2026 LIVE Updates in Marathi : अनेक दिवसांनंतर राज्यात अखेर महापालिकेच्या निवडणुका झाल्या. 29 महापालिकेचे निकाल हळूहळू पुढे येत आहेत.

PCMC Election Results 2026 LIVE : राष्ट्रवादीचा करिश्मा की डाव भाजपचाच? काय स्थिती, जाणून घ्या
Pimpri Chinchwad Municipal Corporation
| Updated on: Jan 16, 2026 | 7:22 AM
Share

राज्यातील महापालिका निवडणुकांची राज्य निवडणूक आयोगाने घोषणा केली. त्यानुसार, 15 जानेवारी 2026 ला मतदान प्रक्रिया पार पडली आणि 16 जानेवारी 2026 रोजी निकाल लागला. 29 महापालिकांपैकी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीची राज्यभर चर्चा रंगताना दिसली. भाजपासोबत मिळून सत्तास्थापन केल्यापासून अजित पवार गट आणि शरद पवारांची एनसीपी एकमेकांविरोधात लढताना दिसली. मात्र, पिंपरी चिंचवड महापालिकेत दोन्ही एनसीपी एकत्र निवडणुका लढताना दिसल्या. महापालिकेच्या निवडणुकीत राज्यातील संपूर्ण राजकीय समीकरणे बदलल्याचे बघायला मिळाले. कुठे युती तर कुठे आघाडी तर थेट काही ठिकाणी विरोधात निवडणुका लढण्यात आल्या. महापालिकेत बिनविरोध निवडणुकांमध्ये अगोदरच भाजपासह महायुतीने आघाडी मिळवली. भाजपला बिनविरोध निवडणुकीत पिंपरी चिंचवड महापालिकेत यश मिलाले.

प्रभाग क्रमांक 15 मध्ये चार वॉर्ड होते. अ, ब, क आणि ड. प्रभाग क्रमांक 15 अ मधून राष्ट्रवादीचे राजू मिसाळ विजयी झाले होते. प्भाजपच्या शैलजा मोरे विजयी झाल्या होत्या.  क मधून भाजपच्या शर्मिला बाबर विजयी झाल्या होत्या. तर प्रभाग क्रमांक 15 ड मधून शिवसेनेचे अमित गावडे विजयी त्यावेळी विजयी झाले होते. वॉर्ड क्रमांक 15 मध्ये एकून 35 हजार 209 मतदार आहेत. यंदाही चुरसी लढत या प्रभागात झाली.

मागच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 16 मध्ये  भाजप आणि राष्ट्रवादीने वर्चस्व बघायला मिळाले. चारपैकी 2 भाजपा आणि दोन राष्ट्रवादी अशी स्थिती होती. मात्र, या निवडणुकीत संपूर्ण गणिते बदलली आहेत. नेहरूनगर, विठ्ठलनगर, मगर स्टेडियम, टाटा मोटर्स, अमृतेश्वर कॉलनी आणि यशवंत नगर, गुरूव्दासा चाैक समावेश आहे. बदललेल्या समीकरणांचा कोणाला फायदा होतो, हे स्पष्ट होईल.

वॉर्ड क्रमांक 17 ची यमुनानगर ते फुलेनगर या परिसरातपर्यंत व्याप्ती आहे. 2017 साली वॉर्ड क्रमांक 17 कमध्ये भाजपचे उमेदवार नामदेव ढाके जिंकले होते. वॉर्ड क्रमांक 17 च्या लढतीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. वॉर्ड क्रमांक 18 ची व्याप्ती  मनपा भवन, मोरवाडी, ज्ञानेश्वरनगर, अजमेरा कॉलनी, विशाल थिएटर, गांधीनगर, खराळवाडी या भागात वॉर्ड क्रमांक 18 ची व्याप्ती आहे. एकूण लोकसंख्या 38244 आहे तर त्यामध्ये अनुसुचित जाती 7999 आणि अनुसुचित जमाती 383 आहेत.

प्रभाग क्रमांक 19 मध्ये एकूण लोकसंख्या 36 हजार 588 आहे. यामध्ये अनुसूचित जातीचे  11 हजार 482  मतदार आहेत. तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 17 एवढी आहे. प्रभाग क्रमांक 20 मध्ये काळभोर नगर बजाज कंपनी, थरमॅक्स कंपनी, खंडोबा मंदिर, रामनगर, विद्यानगर, दत्तनगरपर्यंत आहे. अगदी काही वेळातच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.

महत्त्वाच्या लिंक्स

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2026

महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स

बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV

महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक निकाल 2026 LIVE

Follow Us
CM फडणवीस आणि राज ठाकरे भेटीची इनसाईड स्टोरी; मनसे नेत्यानेच सांगितलं
CM फडणवीस आणि राज ठाकरे भेटीची इनसाईड स्टोरी; मनसे नेत्यानेच सांगितलं भेटीचं नेमकं कारण
भरत गोगावले यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब होणार?
Bharat Gogawale | रायगडच्या पालकमंत्रिपदाचा सस्पेन्स संपणार; भरत गोगावले यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब होणार?
शॉर्टकट'चा वापर करु नका', पंतप्रधान मोदींचा Gen-Z तरुणाईला संदेश
PM Modi : 'कधीही 'शॉर्टकट'चा वापर करु नका', पंतप्रधान मोदींचा Gen-Z तरुणाईला खास संदेश
विद्यार्थी घाबरत नाहीत, तुम्हीही घाबरू नका! राहुल गांधींचा मीडियाला...
Rahul Gandhi | विद्यार्थी घाबरत नाहीत, तुम्हीही घाबरू नका! राहुल गांधींचा मीडियाला थेट संदेश, म्हणाले...
मी रोज संसदेत येतो मात्र... गृहमंत्री अमित शाह यांचं मोठं विधान
मी रोज संसदेत येतो मात्र... गृहमंत्री अमित शाह यांचं मोठं विधान, विरोधकांना केलं चर्चेच आवाहन
कॅब-टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! सरकारचा मोठा निर्णय; नियम मोडल्यास..
कॅब-टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! सरकारचा मोठा निर्णय; नियम मोडल्यास ही चूक पडणार महागात
आता काही खरं नाही! आयुक्त तुकाराम मुंढेंनी बैठकीत सगळंच सागितलं...
आता काही खरं नाही! आयुक्त तुकाराम मुंढेंनी सगळंच सागितलं अन् एकनाथ शिंदेंनी दिले कडक निर्देश, थेट मकोका...
3 वर्षांत 22 लाखांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप; या जिल्ह्यांत...
मराठा आरक्षणावर मोठी अपडेट! 3 वर्षांत 22 लाखांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप; या जिल्ह्यांत सर्वाधिक वितरण
खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
Rajabhau Waje | खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! राजाभाऊ वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्के काय म्हणाले?
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्केंनी सांगितलं पक्ष फुटीच्या अगदी काही दिवसांपूर्वी काय काय घडलं होतं?