पिंपरी - चिंचवड महानगरपालिका निवडणूक 2026
पिंपरी चिंचवड महापालिका
एकूण 9 वर्षानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी मतदान होत आहे. एकूण 32 प्रभागातून 128 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेत एकूण 17 लाख 13 हजार 891 मतदार आहेत. यात 9 लाख 5 हजार 728 पुरुष तर 8 लाख 7 हजार 966 महिला मतदार आहेत. तृतीयपंथी मतदार 197 आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिकेतील सर्व उमेदवारांची अपडेट घेण्यासाठी आणि निवडणुकीची बित्तंबातमी जाणून घेण्यासाठी टीव्ही9 मराठी वेबसाईट, टीव्ही9 मराठी चॅनल आणि टीव्ही9 मराठी युट्यूब चॅनलला भेट द्या.
पिंपरी चिंचवड महापालिकेबद्दल हे माहीत आहे का?
1) पिंपरी चिंचवड महापालिकेत एकूण किती प्रभाग आहेत?
- पिंपरी चिंचवड महापालिकेत एकूण 32 प्रभाग आहेत.
2) पिंपरी चिंचवड महापालिकेत किती सदस्य निवडून द्यायचे आहेत?
- पिंपरी चिंचवड महापालिकेवर एकूण 128 सदस्य निवडून द्यायचे आहेत.
3) पिंपरी चिंचवड महापालिकेत एकूण किती मतदार आहेत?
- पिंपरी चिंचवड महापालिकेत एकूण 17 लाख 13 हजार 891 मतदार आहेत.
4) पालिकेतील पुरुष मतदारांची संख्या किती?
- यात पुरुष मतदारांची संख्या 9 लाख 5 हजार 728 इतकी आहे.
5) महिला मतदारांची संख्या किती?
- तर महिला मतदारांची संख्या 8 लाख 7 हजार 966 इतकी आहे.
अजित पवार यांना सर्वात मोठा धक्का, बडा नेता युतीतून बाहेर!
ऐन निवडणुकीच्या धामधुमीत अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. पिंपरी चिंचवड आणि पुण्यात अजित पवार यांच्या निवडणुकीचे गणित फिसकले आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
- Prajwal Dhage
- Updated on: Jan 08, 2026
- 3:40 PM
तर सत्ता सोडाल का?... अजितदादांना प्रश्न विचारताच काय म्हणाले?
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीकडे अख्ख्या राज्याच्या नजरा लागल्या. पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन लढताना दिसत आहेत. त्यामध्येच अजित पवार यांनी अनेक मुद्द्यावर स्पष्ट भाष्य केले.
- शितल मुंडे
- Updated on: Jan 08, 2026
- 1:15 PM
अजितदादांचं शरद पवारांविषयी भर सभेत मोठं विधान, म्हणाले काकांच्या....
अजित पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मतदारांना आवाहन केले. तसेच खासदार शरद पवार यांच्यावरही भाष्य केले.
- Prajwal Dhage
- Updated on: Jan 06, 2026
- 9:28 PM
शरीफ हैं हम...देवेंद्र फडणवीसांचे अजितदादांना फटकारे
Devendra Fadnavis on Ajit Pawar: पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत फाटल्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. गेल्या तीन दिवसांपासून दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांना खणखणीत इशारा दिला आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Jan 06, 2026
- 11:19 AM
उमेदवार अपक्ष, चिन्ह मात्र थेट घड्याळाचं, नेमकं काय घडलं ?
पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत मोठी चर्चा सुरू आहे. अर्ज छाननीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयश्री भोंडवे यांचा एबी फॉर्म गहाळ झाल्याने त्यांना अपक्ष ठरवण्यात आले. मात्र, उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर आणि तांत्रिक पुराव्यांमुळे त्यांना अखेरीस राष्ट्रवादीचे 'घड्याळ' चिन्ह परत मिळाले. या अनपेक्षित घडामोडीमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
- manasi mande
- Updated on: Jan 05, 2026
- 10:00 AM
सत्तेत एकत्र मग महापालिका निवडणुकीत युती का तुटली? अजित दादांनी...
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील पाषाणमध्ये प्रचारसभा घेतली. या सभेत राज्यात आणि केंद्रात सत्तेत असताना महानगर पालिकांच्या निवडणुकीत युती का तुटली यावर अजित पवारांनी भाष्य केले आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Jan 04, 2026
- 10:43 PM
मी तेव्हाच म्हटलो होतो..., चव्हाणांचं अजितदादांबद्दल मोठं विधान
अजित पवार यांनी शुक्रवारी बोलताना मोठं विधान केलं, त्यांनी भाजपावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यानंतर आता भाजप चांगलंच आक्रमक झालं असून, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मोठं विधान केलं आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Jan 03, 2026
- 3:29 PM
दादा, आम्ही बोललो तर अडचण होईल, रवींद्र चव्हाणांचा मोठा सूचक इशारा
Ravindra Chavan Counterattack on Ajit Pawar: पुणे आणि पिंपरी चिंचवडसह राज्यातील अनेक महापालिकेत अजितदादांनी महायुतीतच वेगळी चूल मांडली आहे. तर आता अजितदादांच्या एका वक्तव्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीत ठिणगी पडली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अजितदादांवर मोठा पलटवार केला आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Jan 03, 2026
- 2:42 PM
Pimpri Chinchawad: एकाच उमेदवाराला दोन पक्षांकडून उमेदवारी
Pimpri Chinchwad Municipal Corporation elections 2026: राज्यातील अनेक ठिकाणी तिकीट कापल्याने उमेदवारांनी हंबरडा फोडला आहे. पक्षाने तिकीट नाकारल्याने त्यांच्या संतापाचा कडेलोट झाला आहे. तर दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये मात्र एकाच उमेदवाराला दोन पक्षांकडून उमेदवारी देण्यात आल्याचे प्रकार समोर आला आहे.
- TV9 मराठी डिजीटल टीम
- Updated on: Jan 02, 2026
- 9:52 AM
कोणत्या महापालिकेत कोणता पक्ष किती जागा लढवणार? A टू Z यादी आली समोर
Municipal Corporation Election : उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर आता कोणत्या महापालिकेत कोणता पक्ष किती जागा लढवणार हे समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
- बापू गायकवाड
- Updated on: Dec 30, 2025
- 7:50 PM