AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अल्पवयीन मुलीवर तोंड दाबून अत्याचार, छत्रपती संभाजीनगर हादरलं

छत्रपती संभाजीनगमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे.

अल्पवयीन मुलीवर तोंड दाबून अत्याचार, छत्रपती संभाजीनगर हादरलं
| Updated on: Apr 27, 2025 | 9:54 PM
Share

राज्यात महिला अत्याचाराच्या घटना सुरूच आहेत, छत्रपती संभाजीनगमधून आता एक हादरवणारी बातमी समोर आली आहे.  अल्पवयीन मुलीवर ती घरात एकटी असल्याच्या संधीचा फायदा घेत नराधमानं तीचं तोंड दाबत तिच्यावर अत्याचार केला आहे. तसेच तिला जीवे मारण्याची धमकी देखील दिली. या घटनेनं खळबळ उडाली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की ही घटना छत्रपती संभाजीनगमधील चाळीसगाव तालुक्यातील एका गावात घडली आहे. 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिचं तोंड दाबून अत्याचार करण्यात आला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एका नराधमाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीला अटक केलं, घटनेबाबत अधिक तपास सुरू आहे.

अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना नराधमाने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. आरोपीने पीडित मुलीवर दोन ते तीन वेळस अत्याचार केला. घाबरलेल्या अल्पवयीन पीडितेने हा प्रकार तिच्या नातेवाईकांना सांगितल्यानंतर नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणातील आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक केली. त्याच्यावर गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

दोन ते तीन वेळेस अत्याचार 

आरोपीने ही अल्पवयीन मुलगी घरात एकटी असल्याची संधी साधली, त्याने या मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी देखील दिली. मात्र या मुलीनं आपल्यासोबत घडलेला प्रकार आपल्या नातेवाईकांना सांगितला, नातेवाईकांनी या प्रकरणात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. नातेवाईकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. या आरोपीने पीडितेवर दोन ते तीन वेळेस अत्याचार केल्याचं समोर आलं आहे, पोलिसांकडून आरोपीची चौकशी सुरू आहे. या प्रकारनं जिल्हा हादरला आहे.

Follow Us
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा
धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता इमारतीत राहणार धारावीकर
Video : धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता झोपडपट्टी नाही तर, इमारतीत राहणार धारावीकर
'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी
Prashant Ambi : कोणता जिहादी मदत करतो.., 'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी; संजय गायकवाडांच्या आरोपांनंतर खळबळ
महिलांवर दबाव असल्याने त्या..., संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
Video : महिलांवर दबाव असल्याने त्या..., श्वेता महालेंचे संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
नापिकी अन् कर्जाचा डोंगर; शेतकऱ्याने जीवन संपवलं, मृतदेह घेऊन नातेवाईक
Dharashiv Farmer : नापिकी अन् कर्जाचा डोंगर; शेतकऱ्याने जीवन संपवलं, मृतदेह घेऊन नातेवाईक थेट...