AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Crime| पुण्यात तुझ्या-माझ्या लफड्याविषयी’ घरी सांगेन म्हणत अल्पवयीन मुलीला प्रियकरानेच लुटलं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 17  वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत आरोपीने मी मैत्री केली. पुढे मी तुझ्यावर प्रेम करतो असे सांगत प्रेमाचे नाटक केले. त्यानंतर काही दिवसांनी आपल्या दोघांच्या रिलेशन विषयी घरी सांगेल असे ब्लॅकमेल करत तिच्याकडं पैश्याची मागणी केली.

Pune Crime| पुण्यात तुझ्या-माझ्या लफड्याविषयी' घरी सांगेन म्हणत अल्पवयीन मुलीला प्रियकरानेच लुटलं
अल्पवयीन मुलीला प्रियकरानेच लुटलं Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 13, 2022 | 5:35 PM
Share

पुणे –  महिला व मुलींवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये (crime) सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. यामध्ये तरुणी तसेच अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळयात अडकवून लुटल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशातच पुणे शहरात (Pune) एका तरुणाने अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवत मुलीशी जवळीक साधत तिची फसवणूक केली आहे. मुलीसोबत प्रेमाचे नाटक करत तरुणानं तुझ्या माझ्या लफड्याविषयी दोघांच्या घरी सांगेन असे म्हणत तिला ब्लॅकमेल(Blackmail) केले. यावरून मुलीला लुटल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकानरणी 19 वर्षीय तरुणावर सिंहगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ऋत्विक अशोक दिघे (वय 19, रा. दत्तनगर, कात्रज) याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत आनंदनगर येथील 17  वर्षीय तरुणीच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ही घटना 2019 ते मार्च2022 र्यंत सुरु असल्याची माहिटी दिली आहे.

अशी घडली घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 17  वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत आरोपीने मी मैत्री केली. पुढे मी तुझ्यावर प्रेम करतो असे सांगत प्रेमाचे नाटक केले. त्यानंतर काही दिवसांनी आपल्या दोघांच्या रिलेशन विषयी घरी सांगेल असे ब्लॅकमेल करत तिच्याकडं पैश्याची मागणी केली.एवढंच नव्हे तर खडकवासला येथे घेऊन गेला. तेथे तिच्या गालावर, हातावर किस करुन तिचा विनयभंग केला. यानंतर त्याचा मित्र सार्थक यानेही तुझ्या व ऋत्विकच्या रिलेशनबद्दल तुमच्या घरी सांगेन म्हणत तिच्याकडं पैश्याचे मागणी केली.

आईला आला संशय

आपल्या मुलीला सातत्याने पैसे का लागत आहेत., तिला सतत पैश्याचे गरज का भासत आहे असा संशय आल्याने आईने मुलीकडे चौकशी केली.त्यानंतर मुलीने घडलेला सर्व प्रकार तिला सांगितला. त्यानंतर मुलीच्या आईने पोलिसात धाव घेत घडलेला सर्व प्रकार सांगितला.

कोण आहे पाकिटमार अभिनेत्री रुपा दत्ता? अनुराग कश्यपवर केला होता लैंगिक शोषणाचा आरोप

तेजस मोरेनं प्रविण चव्हाणांचे स्टिंग ऑपरेशनचे आरोप फेटाळले; चौकशीनंतर सत्य समोर येईल, चव्हाण काय म्हणाले?

‘फडणवीसांच्या ऐकण्यात आणि पाहण्यात काहीतरी दोष’, संजय राऊतांचा पलटवार; खोटं न बोलण्याचाही सल्ला!

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.