AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune crime | पुण्यात भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुकली गंभीर जखमी ; नेमकं काय घडलं

या घटनेत जखमी झालेली मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत घराबाहेर खेळात असताना त्या परिसरातील भटक्या कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला. अचानक कुत्र्याने हल्ला केल्यानं घाबरलेली मुलगीने आरडाओरडा केला. तिच्या ओरडण्याचा आवाज एकूण एकून महिला धावत आली व कुत्र्याला हकलले

Pune crime | पुण्यात भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुकली गंभीर जखमी ; नेमकं काय घडलं
Dog attack on girl child
Reporter Ashwini Satav Doke
Reporter Ashwini Satav Doke | Edited By: प्राजक्ता ढेकळे | Updated on: Mar 09, 2022 | 6:25 PM
Share

पुणे – शहरातील सातारा रोड परिसरातील (Satara road area)एका लहान मुलीवर  भटक्या कुत्र्याने ( stray dog) हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुरडी गंभीर जखमी झाली आहे. यामुलीवर रुग्णालयात (Hospital) उपचार सुरु आहेत. सकाळच्या वेळी ही घटना घडली आहे. या घटनेत जखमी झालेली मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत घराबाहेर खेळात असताना त्या परिसरातील भटक्या कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला. अचानक कुत्र्याने हल्ला केल्यानं घाबरलेली मुलगीने आरडाओरडा केला. तिच्या ओरडण्याचा आवाज एकूण एकून महिला धावत आली व  कुत्र्याला हकलले. त्यानंतर मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.याबाबत अनेकदा महानगरपालिकेकडे तक्रार केली आहे.

महापालिकेचं दुर्लक्ष

शहरारातील वेगवेगळ्या परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. या भटक्या कुत्र्यांकडून अनेकदा नागरिकांवर हल्ला करणे तसेच वाहनानांच्या मागे धावणे, टोळक्याने हल्ला केल्याची घटनाही सातत्याने घडत असतात. याबाबत अनेकदा महानगरपालिकेकडे तक्रार केली आहे.  महानगरपालिकेकडून मात्र कोणत्याही प्रकारची दाखल घेतली जात नाही.

भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा

या घटनेनंतरतरी महानगरपालिका भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणार का ? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. महानगरपालिके लवकरात लवकर भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. स्थानिक नागरिक भटक्या कुत्र्यांच्या त्रासाने त्रस्त झाले आहेत.

सशस्त्र दरोड्यात एकाचा मृत्यू; कुटुंबियांना मारहाण करुन दागिने लंपास; सोलापूर जिल्ह्यातील घटना

Pimpari BJP Corporater Resigne | Pimpri Chinchwadमध्ये भाजपाची गळती सुरूच

GOLD RATE UPDATE: 54 हजारांचा टप्पा पार! मुंबईसह महाराष्ट्रात सोनं महागलं, जाणून घ्या- ताजे भाव

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?