5

Pune Crime| देवेंद्र फडणवीस स्टिंग ऑपरेशन प्रकरण: कथित ऑडिओ क्लिपनंतर व्हाट्स अँप चॅट आलं समोर, काय आहे चॅट?

देवेंद्र फडणवीस यांनी एक पेन ड्राईव्ह अध्यक्षांना दिला. कशाप्रकारची कट कारस्थानं सरकार शिजवतयं त्याची उदाहरणं आणि पुरावे मी या पेन ड्राईव्हमध्ये दिले आहेत, असं फडणवीसांनी सांगितलं. गिरीश महाजनांविरोधात पुण्यात गुन्हा दाखल झाला. 2021 मध्ये असा गुन्हा दाखल केला की 2018 मध्ये मराठा शिक्षण प्रसारक मंडळाच्या एका वादाबाबत भोईटे गटाच्या वतीनं महाजनांची स्वीय सहायक रामेश्वर यांनी पाटील गटाच्या एकाचं अपहरण केलं.

Pune Crime| देवेंद्र फडणवीस स्टिंग ऑपरेशन प्रकरण: कथित ऑडिओ क्लिपनंतर व्हाट्स अँप चॅट आलं समोर, काय आहे चॅट?
देवेंद्र फडणवीस स्टिंग ऑपरेशन प्रकरणी आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 18, 2022 | 10:09 AM

पुणे – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)स्टिंगऑपरेशन प्रकरणी आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण ( Praveen Chavan)आणि तेजस मोरे यांच्यातील कथित ऑडिओ क्लिप नंतर व्हाट्स अँप चॅट (whatsapp Chat)आलं समोर आलं आहे. जळगाव जिल्हा विद्या प्रसारक मंडळातील आरोपींवर कोठे छापे टाकायचे, पंच म्हणून कोणाला नेमायच याची यादी मोरेंनी चव्हाणांना पाठवली होती. तर चव्हाण यांनी तक्रारीचा संपूर्ण ड्राफ्ट मोरेंना पाठवला होत. या सगळ्या प्रकरणात विशेष सरकारी वकील यांच्या कामकाजाविषयी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

आघाडीतील नेत्यांकडून सावध प्रतिक्रिया

राज्य सरकार आणि विशेष सरकारी वकील मिळून विरोधकांना संपवण्याचं षडयंत्र आखत असल्याचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. विशेष सरकारी वकील प्रविण पंडित चव्हाण यांचे अनेक व्हिडीओ असलेला एक पेन ड्राईव्ह फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिला. फडणवीसांच्या या व्हिडीओ बॉम्बनंतर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून सावध प्रतिक्रिया दिली जात आहे.

फडणवीसांनी अध्यक्षांना पेन-ड्राईव्ह दिला

देवेंद्र फडणवीस यांनी एक पेन ड्राईव्ह अध्यक्षांना दिला. कशाप्रकारची कट कारस्थानं सरकार शिजवतयं त्याची उदाहरणं आणि पुरावे मी या पेन ड्राईव्हमध्ये दिले आहेत, असं फडणवीसांनी सांगितलं. गिरीश महाजनांविरोधात पुण्यात गुन्हा दाखल झाला. 2021 मध्ये असा गुन्हा दाखल केला की 2018 मध्ये मराठा शिक्षण प्रसारक मंडळाच्या एका वादाबाबत भोईटे गटाच्या वतीनं महाजनांची स्वीय सहायक रामेश्वर यांनी पाटील गटाच्या एकाचं अपहरण केलं. मग गिरीश महाजनांचा फोन आला त्यांनी धमकी दिली. त्या आधारावर त्याला सांगण्यात आलं की तू त्या विद्या प्रसारक मंडळाचा राजीनामा दे. त्यावर आम्हाला यायचं आहे. अशाप्रकारची अत्यंत बनावट केस तयार केली. त्या पलिकडे जाऊन गिरीश महाजनांचा मकोका लागला पाहिजे म्हणून तशी कागदपत्र गोळा केली गेली. पण महाजनांना कोर्टाकडून दिलासा मिळाल्याचं फडणवीस म्हणाले.

मेळघाटात होळी निमित्ताने MP Navneet Rana यांनी धरला आदिवासी नृत्यांवर ठेका

Holi special : होळी स्पेशल रेसिपी, आज बनवा स्वादिष्ट ‘बदाम थंडाई’, जाणून घ्या रेसिपी…

सोलापूरच्या जवानाला अखेरचा निरोप, रात्री दीड वाजता अख्खं गाव लोटलं, दोन महिन्यांच्या लेकाचं पितृछत्र हरपलं

Non Stop LIVE Update
सरकार सकारात्मक, उपोषण सोडा, मुख्यमंत्री शिंदे यांची कुणाला विनंती?
सरकार सकारात्मक, उपोषण सोडा, मुख्यमंत्री शिंदे यांची कुणाला विनंती?
ते आमचे सहकारी; पण... स्वप्न पहात आहेत, अनिल देशमुख यांची टीका कुणावर?
ते आमचे सहकारी; पण... स्वप्न पहात आहेत, अनिल देशमुख यांची टीका कुणावर?
शरद पवार यांच्या फोटोवरून हा नेता म्हणाला, 'कुणाकडे नाराजी...?'
शरद पवार यांच्या फोटोवरून हा नेता म्हणाला, 'कुणाकडे नाराजी...?'
'त्या ५० आमदारांमध्ये माझं नाव नाही 'मी' भाग्यवान', आमदाराने सांगितलं
'त्या ५० आमदारांमध्ये माझं नाव नाही 'मी' भाग्यवान', आमदाराने सांगितलं
घरगुती देखाव्यातून उलगडली तंतुवाद्यांच्या माहेरघराची यशोगाथा
घरगुती देखाव्यातून उलगडली तंतुवाद्यांच्या माहेरघराची यशोगाथा
बावनकुळे यांच्या ‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिपवर प्रवीण दरेकर म्हणाले...
बावनकुळे यांच्या ‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिपवर प्रवीण दरेकर म्हणाले...
प्रकाश आंबेडकरांचं लोकसभेच्या ४८ जागांसंदर्भात मोठं वक्तव्य, म्हणाले..
प्रकाश आंबेडकरांचं लोकसभेच्या ४८ जागांसंदर्भात मोठं वक्तव्य, म्हणाले..
चंद्रशेखर बावनकुळेंच्या ‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिपवर फडणवीस म्हणाले...
चंद्रशेखर बावनकुळेंच्या ‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिपवर फडणवीस म्हणाले...
'... भाजपनं माफी मागावी', सुप्रिया सुळेंचा बावनकुळे यांच्यावर हल्लाबोल
'... भाजपनं माफी मागावी', सुप्रिया सुळेंचा बावनकुळे यांच्यावर हल्लाबोल
राज ठाकरे 'वर्षा'वर, मुख्यमंत्री शिंदेंच्या बाप्पाचं घेतलं दर्शन अन्..
राज ठाकरे 'वर्षा'वर, मुख्यमंत्री शिंदेंच्या बाप्पाचं घेतलं दर्शन अन्..