Pune crime | पुणं हादरलं ! ‘तू माझ्याशी बोलत का नाही’, असे म्हणत एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन तरुणीवर जीवघेणा हल्ला, आठवड्यातील दुसरी घटना

तरुणीला आरोपी ओळखत होता, मात्र तरुणी त्याच्यासोबत कोणत्याही प्रकारचा संवाद करत नव्हती . त्याच्याशी बोलता नव्हती. याचराग आरोपीच्या मनात होता. घटनेच्या दिवशी आरोपीने पीडित मुलीली खुळेवाडीकडे जाणाऱ्या रोडवर अडवले. त्यानंतर तू माझ्याबरोबर का बोलत नाहीस , मला प्रतिसाद का देत नाही ? यावर तरुणीने त्याला नकार दिला. तरुणीने दिलेल्या नकाराचा आरोपीला राग आला.

Pune crime | पुणं हादरलं ! 'तू माझ्याशी बोलत का नाही', असे म्हणत एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन तरुणीवर जीवघेणा हल्ला, आठवड्यातील दुसरी घटना
संग्रहित फोटो
Follow us
| Updated on: Feb 06, 2022 | 1:58 PM

पुणे- पिंपरीत अल्पवयीन तरुणीच्या डोक्यात हातोडा घातल्याची घटना ताजी असतानाच पुण्यात चंदननगर (Chandannagar area) परिसरात एकतर्फी प्रेमातून 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीवर चाकूने वार (young woman was stabbed) केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळं परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. तू माझ्याशी का बोलत नाही, मला का भेटता नाही असे विचारत पीडित तरुणीचा गळा दाबत तिच्यावर धारदार शास्त्राने हल्ला केला आहे. या घटनेप्रकरणी 17 वर्षीय तरुणीने विमानतळ पोलीसात फिर्याद दिली . विमानतळ पोलिसांनी (Police)आरोपी ज्ञानेश्वर राजेंद्र निंबाळकर (वय 22,चंदनगर) याला अटक केली आहे. पुणे -नगर रोडवर खुळवाडी येथे ही घटना घडली आहे.

अशी घडली घटना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पीडित मुलगी चंदननगर येथे राहते , याचा परिसरात राहणाऱ्या आरोपी ज्ञानेश्वर तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. तरुणीला आरोपी ओळखत होता, मात्र तरुणी त्याच्यासोबत कोणत्याही प्रकारचा संवाद करत नव्हती . त्याच्याशी बोलत नव्हती. याचराग आरोपीच्या मनात होता. घटनेच्या दिवशी आरोपीने पीडित मुलीली खुळेवाडीकडे जाणाऱ्या रोडवर अडवले. त्यानंतर तू माझ्याबरोबर का बोलत नाहीस , मला प्रतिसाद का देत नाही ? यावर तरुणीने त्याला नकार दिला. तरुणीने दिलेल्या नकाराचा आरोपीला राग आला त्यातूनच त्याने तरुणीचा गळा दाबला अन त्याच्या जवळच असलेला चाकूने तरुणीच्या छातीवर , पोटावर, पाठीवर सपासपवर केलं या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली. त्यानंतर आरोपी तिथून पसार झाला. या घटनेत जखमी झालेल्या मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीसानी जखमी तरुणीची भेट घेतली. त्यानंतर पसार झालेल्या आरोपीचा जोधा घेत त्याला अटक केली. आरोपीवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक मंगल जोगन तपास करत आहेत.

नंदुरबार जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण वाढले; वर्षभरात अपघातात 207 जणांचा मृत्यू, पोलिसांच्या उपाययोजना काय?

लतादीदींची गाणी ऐकून रियाज करायचो, Sudesh Bhosle यांनी जागवल्या LataDidi यांच्या आठवणी!

Latur | भाचीच्या लग्न सोहळ्यात एकत्र धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे, पाहा Video

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.