AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pimpri- Chinchwad crime | पिंपरी चिंचवडमध्ये सामाजिक सुरक्षा विभागाच्या कारवाईत इतक्या लाखांचा गुटखा जप्त

आकुर्डी येथील दत्तवाडीमध्ये गुटखा वाहतूक केली जाणारा असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे सापळा रचत सामाजिक सुरक्षा पथकाने दोघांवर करवाई केली आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी तब्बल 1 लाख 16 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला

Pimpri- Chinchwad crime | पिंपरी चिंचवडमध्ये सामाजिक सुरक्षा विभागाच्या कारवाईत इतक्या लाखांचा गुटखा जप्त
crimeImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Feb 27, 2022 | 10:51 AM
Share

पिंपरी – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा (Pimpri Chinchwad Police) सामाजिक सुरक्षा विभाग मागील अनेक महिन्यांपासून सातत्याने धडाकेबाज कामगिरी करता कारवाई करत आहे. अश्यातच सामाजिक सुरक्षा विभागाने आकुर्डी (Akurdi ) येथील दत्तवाडीमध्ये गुटखा (Gutka) वाहतूक केली जाणारा असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे सापळा रचत सामाजिक सुरक्षा पथकाने दोघांवर करवाई केली आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी तब्बल 1 लाख 16 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. यावेळी अतुल छाजेड, आलम उर्फ सलमान पठाण या दोघांना अटक करत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

मोक्का अंतर्गत कारवाई

दुसरीकडं शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस सातत्याने प्रयत्न करत आहेत. यामध्ये शहारत गाव गुंडगिरी करताफिरणाऱ्या गुंडांच्या मुसक्या आवळलया आहेत. याचा प्रकारे पिंपरी पोलीस ठाणे हद्दीतील सराईत अमित भुरेलाल सौदे आणि सांगवी पोलीस ठाणे हद्दीतील गणेश हनुमंत मोटे टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई कारवाई करण्यात आली आहे. सौदे टोळीवर खून, खूनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी, शस्त्र बाळगणे असे 13 गुन्हे दाखल आहेत तर, मोटे टोळीवर एकूण 25 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मागील अनेक दिवसांपासून पोलीस या गुन्हेगारांच्या शोधात होते.

Stunt करताना ‘डोक्या’चा वापर नाही केला, तर ‘असा’ परिणाम होतो! Funny video viral

Agricultural Pump : थकबाकी अदा करुनही विद्युत पुरवठा खंडीत, नांदेडमध्ये सरकारला घरचा आहेर..!

Nala Sopara रेल्वे स्थानकात महिलेची छेडछाड; छेड काढणाऱ्या तरुणाला महिलेकडून चोप

कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.