पुण्यात कोरोना संसर्ग वाढला, निर्बंधाबाबत अजित पवार लवकरच निर्णय घेणार

येत्या शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातील निर्बंधांबाबत निर्णय घेणार आहेत. (pune ajit pawar lockdown corona)

पुण्यात कोरोना संसर्ग वाढला, निर्बंधाबाबत अजित पवार लवकरच निर्णय घेणार
अजित पवार
Follow us
| Updated on: Mar 06, 2021 | 12:11 PM

पुणे : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून पुण्यात हे प्रमाण लक्षणीय आहे. आयसर आणि टाटा इन्स्टिट्यूट या संस्थांनी पुण्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला आहे. शाळा आणि महाविद्यालयं सुरू झाल्यामुळे येथे कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचं या संस्थांनी म्हटलंय. तसे निष्कर्ष आयसर आणि टाटा इन्स्टिट्यूटने काढले आहेत. या निष्कर्षानंतर आता येत्या शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) पुण्यातील निर्बंधांबाबत निर्णय घेणार आहेत. (Ajit pawar will take decision on lockdown in friday meeting)

आयसर, टाटा इन्स्टिट्यूटला सूचना अहवाल तयार करण्याचे आदेश

आयसर आणि टाटा इन्स्टिट्यूट या संस्थांनी कोरोना रुग्ण वाढण्याचे कारण शोधण्यासाठी सर्वे केला. यामध्ये शाळा आणि महाविद्यालये सुरु झाल्यामुळे पुण्यात कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं या संस्थांनी म्हटलं. तसा पाहणी अहवाल या संस्थांनी विभागीय आयुक्तांना दिला. या अहवालाचे सादरिकरण  विभागीय आयुक्तांसमोर करण्यात आले. त्यानंतर आता याच संस्थांना आणखी एक सूचना अहवाल तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये पुण्यात पुन्हा लॉकडाऊन लागू नये तसेच कोरोनाग्रस्तांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी काय प्रयत्न करायला पाहिजेत?, यावर सूचाना देण्याचे या संस्थांना सांगण्यात आले आहे.

शुक्रवारी पुण्यातील निर्बंधावर निर्णय होणार

दरम्यान पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे येथील प्रशासनाची धावपळ उडत आहे. शाळा आणि महाविद्यालये सुरु केल्यामुळे कोरोना रुग्ण वाढल्याचे समोर आल्यानंतर आता शाळांना पुन्हा एकदा ब्रेक लागण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. तसेच, येत्या शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक होणार आहे. या बैठकीत पुण्यातील निर्बंधाबवर निर्णय घेण्यात येणार आहे.

इतर बातम्या :

ट्रिपल कॅमेरा, 5000mAh बॅटरी, किंमत 9 हजारांहून कमी, Realme चा दमदार स्मार्टफोन लाँच

बाप महाराष्ट्राचा स्वर सम्राट, मुलगा सेंच्युरी मिलमध्ये; अशी झाली मिलिंद शिंदेंची जडणघडण

Mansukh Hiren Death | मनसुख हिरेन प्रकरणी सत्य जितक्या लवकर बाहेर, तितकं सरकारच्या प्रतिष्ठेसाठी योग्य : राऊत

(Ajit pawar will take decision on lockdown in friday meeting)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.