AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rupali Patil Thombre| राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात; पुण्याच्या रुपाली पाटील ठोंबरेचे नाव चर्चेत

चाकणकरांनी राजीनामा देताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पक्षातील अनेक महिलांनी यासाठी उत्सुकता दाखवली आहे. यात काही दिवसांपूर्वी मनसेमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही दिवसांपूर्वीच प्रवेश केलेल्या रूपाली पाटील ठोंबरेही (Rupali Patil Thombre)या पदासाठी इच्छुक असल्याचे बोल जात आहे.

Rupali Patil Thombre|  राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात; पुण्याच्या रुपाली पाटील ठोंबरेचे नाव चर्चेत
Rupali Patil Thombre Image Credit source: TV9
| Updated on: Mar 24, 2022 | 2:14 PM
Share

पुणे – राष्ट्रवादीच्या नेत्या व राज्य महिला आरोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (State Women’s Health President Rupali Chakankar) यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress Party ) महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. चाकणकरांनी राजीनामा देताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पक्षातील अनेक महिलांनी यासाठी उत्सुकता दाखवली आहे. यात काही दिवसांपूर्वी मनसेमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही दिवसांपूर्वीच प्रवेश केलेल्या रूपाली पाटील ठोंबरेही (Rupali Patil Thombre)या पदासाठी इच्छुक असल्याचे बोल जात आहेत. याबद्दल त्यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

रुपाली चाकणकरांकडे महिला आयोगाची जबाबदारी

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. त्यानंतर आतापर्यंत त्यांच्याकडेच राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार होता. एका व्यक्तीकडे दोन पदे असू नयेत, म्हणून त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून त्या चांगलं काम करत आहेत.

रुपाली यांनी चाकणकर यांप्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला

आक्रमक व  लढवय्या चेहरा पुण्यातील मनसेचा आक्रमक व लढवय्या चेहरा म्हणून रुपाली ठोंबरे ओळखल्या जायच्या. मनसेच्या पुणे शहर महिला आघाडी अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं आहे. त्या पुणे मनपात मनसेच्या नगरसेविका होत्या. 2017 मध्ये पुणे मनपाच्या प्रभाग क्रमांक 15 मधून निवडणूक लढवली होती. गर्भावस्थेतही घरोघरी फिरत प्रचार केल्याने त्या चर्चेचा विषय त ठरल्या होत्या. गेल्या डिसेंबर महिन्यात त्यांनी मनसेचा राजीनामा देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

LSG: ‘IPL मुळे टीम इंडियाची कॅप्टनशिप मिळेल, या भ्रमात राहू नकोस’, गौतम गंभीरचा KL Rahul ला सूचक इशारा

Man Jhala Bajind मालिकेत बगाड यात्रा; रायाला मिळाला बगाड्याचा मान

नाशिकच्या महापालिका आयुक्तपदाची सूत्रे रमेश पवारांनी स्वीकारली; पालिकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचे आव्हान

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.