AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! आयुष कोमकरच्या हत्येवेळी ‘टपका रे टपका’ गाणं कुठून लागलं? लहान भावाने केला धक्कादायक खुलासा

Ayush Komkar: आयुष कोमकरची गोळ्या घालून हत्या झाल्यानंतर पुणे हादरले. आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. आता आयुषच्या भावाने नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे.

मोठी बातमी! आयुष कोमकरच्या हत्येवेळी 'टपका रे टपका' गाणं कुठून लागलं? लहान भावाने केला धक्कादायक खुलासा
Ayush KombakarImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Sep 12, 2025 | 12:35 PM
Share

पुण्यात 5 सप्टेंबर रोजी, गणपती विसर्जनाच्या पूर्वसंध्येला आंदेकर टोळीने राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी डाव आखला होता. त्यांनी वनराज यांची हत्या करणारा आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकरची गोळ्या झाडून हत्या केली. अवघ्या 19 वर्षांच्या आयुषचा गुन्हेगारी विश्वाशी काहीही संबंध नसताना 12 गोळ्या झाडून त्याला मारण्यात आले. त्यानंतर आरोपींनी संपूर्ण परिसरात ‘टपका रे टपका, एक और टपका’ हे गाणे स्पीकरवर लावले होते. आता आयुषचा लहान भाऊ अर्णव कोमकरने नेमकं काय झालं याविषयी सांगितले आहे.

नेमकं काय घडलं?

आयुषची हत्या झाली तेव्हा तो लहान भावाला क्लासवरुन आणण्यासाठी गेला होता. बिल्डींगखाली पोहोचल्यानंतर आयुष गाडी पार्किंगमध्ये लावत होता. तेवढ्यात तेथे आंदेकर टोळीचे दोनजण आले आणि गोळ्या झाडू लागले. त्यांनी जवळपास आयुषवर 12 गोळ्या झाडल्या. त्यापैकी 9 गोळ्या या आयुषच्या शरीरात शिरल्यामुळो तो जमिनीरवर कोसळला. अर्णवने सांगितले की, पहिल्या दोन गोळ्या जेव्हा आयुषला लागल्या तेव्हाच तो जमिनीवर कोसळला. त्यानंतर पोलिसांनी यायला जवळपास अर्धातास लावला. रुग्णवाहिका 40 ते 50 मिनिटांनी आली. तोपर्यंत बिल्डींगमध्ये असलेल्या डॉक्टरांना आयुषला तपासण्यासाठी बोलावले. ते रुग्णवाहिका बोलावण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, पोलीस केस असल्याचे सांगण्यात आले. तो पर्यंत आयुषचा मृत्यू झाला आणि त्याचा मृतदेह तेथेच पार्किंगमध्ये पडून होता.

वाचा: मुंबई हादरली! जेवणाच्या वादाचा हादरवणारा शेवट, 5 मित्रांनी असा कांड रचला की त्याला आयुष्यातून उठवलं

‘टपका रे टपका, एक और टपका’ गाणं

आंदेकर टोळीच्या अमन पठाण आणि यश पाटील यांनी आयुष कोमकरवर जवळपास 12 गोळ्या झाडल्या. त्यापैकी अमन पठाणने जवळपास 8 गोळ्या झाडल्या होत्या. आयुषची हत्या करून तेथून निघाल्यानंतर ‘टपका रे टपका, एक और टपका’ हे गाणे स्पीकरवर लावण्यात आले होते. अर्णवने याविषयी सांगताना म्हटले की, ‘ते गाणे इकडे लागले नव्हते, ते गाणे आंदेकर चौकात लावले होते. आयुषवर हल्ला झाला तेव्हा आई कल्याणी कोमकर आणि बहिण अक्षता कोमकर दोघीही घरात होत्या. गोळ्या झाडून तिथून निघताना दोन्ही मारेकऱ्यांनी म्हटले की, इथे फक्त कृष्णा आंदेकर आणि बंडू आंदेकर चालणार. बाकी कोण नाय. आमच्या नादाला लागणार त्यांचं असंच होणार.’

Follow Us
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?