महाराष्ट्रातील 'कोरोना'बाधितांचा आकडा 220 वर, मुंबई-पुण्यात रुग्ण वाढतेच

पुण्यात 5, मुंबईत 3, नागपुरात 2, तर कोल्हापूर-नाशिकमध्ये प्रत्येकी एक नवा रुग्ण सापडला आहे. (Rise in Maharashtra Corona Patients)

महाराष्ट्रातील 'कोरोना'बाधितांचा आकडा 220 वर, मुंबई-पुण्यात रुग्ण वाढतेच

मुंबई : देशभरात लॉकडाऊन जारी केल्यानंतरही ‘कोरोना’ग्रस्तांचे आकडे वाढतानाच दिसत आहेत. महाराष्ट्रातील ‘कोरोना’बाधितांचा आकडा 220 वर पोहोचला आहे. मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिकमध्ये गेल्या बारा तासात नवे 17 रुग्ण सापडले आहेत. (Rise in Maharashtra Corona Patients)

पुण्यात 5, मुंबईत 8, नागपुरात 2, तर कोल्हापूर-नाशिकमध्ये प्रत्येकी एक नवा रुग्ण सापडला आहे. आरोग्य विभागाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाचे 26 नवे रुग्ण सापडले आहेत.

तर, कल्याण-डोंबिवली परिसरात एकाच दिवशी 2 रुग्ण आढळले. कोपर रोड आणि डोंबिवली पश्चिमेतील हे रुग्ण असून यापैकी एक रुग्ण जसलोक रुग्णालय तर दुसरा कस्तुरबा रुग्णालयात भरती आहे.

महाराष्ट्रात कोठे किती रुग्ण?

मुंबई – 92
पुणे – 31
पिंपरी चिंचवड – 12
सांगली – 25
नागपूर –  16
कल्याण – 7
नवी मुंबई – 6
ठाणे – 5
वसई विरार – 4
उल्हासनगर – 1
पनवेल – 2
पालघर- 1
यवतमाळ – 4
अहमदनगर – 5
सातारा – 2
कोल्हापूर – 2
गोंदिया – 1
औरंगाबाद – 1
सिंधुदुर्ग – 1
रत्नागिरी – 1
जळगाव- 1
नाशिक – 1
इतर राज्य (गुजरात) – 01

एकूण 220

(Rise in Maharashtra Corona Patients)

कोरोनामुळे महाराष्ट्रात कुठे किती मृत्यू?

मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 17 मार्च
मुंबई – 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 22 मार्च
*मुंबई – फिलिपाईन्सच्या 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू– 23 मार्च (कोरोना निगेटिव्ह, मृत्यूचं कारण अन्य)*
मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 23 मार्च
मुंबई – एकाचा मृत्यू (1) -25 मार्च
नवी मुंबई – वाशीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू (1)– 26 मार्च
मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू (1)– 26 मार्च
बुलडाणा – 45 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 28 मार्च
मुंबई – 40 वर्षीय महिलेचा मृत्यू – 28 मार्च

(Rise in Maharashtra Corona Patients)

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई96474678305467
पुणे (शहर+ग्रामीण)44202174921200
ठाणे (शहर+ग्रामीण)67360308201818
पालघर 104625338208
रायगड96044238172
रत्नागिरी97163733
सिंधुदुर्ग2622235
सातारा1984108670
सांगली67039421
नाशिक (शहर +ग्रामीण)79324575367
अहमदनगर (शहर+ग्रामीण)102957026
धुळे168894981
जळगाव 65763768375
नंदूरबार 30917211
सोलापूर47072273367
कोल्हापूर 138584025
औरंगाबाद88214643350
जालना108961250
हिंगोली 3682912
परभणी2421327
लातूर 79836441
उस्मानाबाद 42927217
बीड2481245
नांदेड 69125628
अकोला 1906155295
अमरावती 98965938
यवतमाळ 47631514
बुलडाणा 43421617
वाशिम 2831125
नागपूर2252140423
वर्धा 44141
भंडारा175952
गोंदिया 2201633
चंद्रपूर1921060
गडचिरोली153781
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)215031
एकूण27564015261310928
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *