सांगलीत नागपंचनमीचा उत्साह, जिवंत नागाची पूजा करता यावी, नागरिकांची मागणी

सांगलीत नागपंचनमीचा उत्साह...

सांगलीत नागपंचनमीचा उत्साह, जिवंत नागाची पूजा करता यावी, नागरिकांची मागणी
sangali (1)Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 02, 2022 | 3:08 PM

सांगली : सांगली जिल्ह्यातील शिराळा (Sangali Shirala) येथे मोठ्या उत्साहाच्या वातावरणात सुरू झाली आहे जगप्रसिद्ध आणि ऐतिहासिक अशी ही नागपंचमी (Nag Panchami) कोरोनाच्या महामारीमुळं तब्बल दोन ते तीन वर्षानंतर साजरी होत असल्याने शिराळ्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे. पहाटे सकाळपासून श्री अंबाबाई मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. गेली शेकडो वर्षापासून सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे जिवंत नागांची पूजा केली जात होती. चित्र न्यायालयाच्या आदेशानुसार 2006 पासून या ठिकाणी नागाच्या नागाच्या प्रतिमेचे पूजन करून या ठिकाणी नागपंचमी साजरी केली जाते. यामुळे शिराळामध्ये नागरिकांची मागणी आहे. एक दिवस तरी जिवंत नागाची पूजा करून नागपंचमी साजरी करण्यास न्यायालयाने आणि सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी पुजारी आनंद गुरव यांनी केली आहे.

जगप्रसिद्ध आणि ऐतिहासिक असणारी शिराळयाची नागपंचमी कोरोनामुळे मागील दोन ते 3 वर्षाच्या बऱ्याच निर्बधानंतर यंदा मुक्तपणे आणि न्यायालयाच्या नियमानुसार उत्साहात साजरी करण्यात येत आहे. न्यायालयाचे संपूर्ण आदेश पाळून ही नागपंचमी साजरी होत आहे.घरोघरी नागांच्या मूर्तीचे पूजन करून शिराळाकरांना यंदाही साध्या पद्धतीने नागपंचमी साजरी करत आहेत. नागपंचमी सणानिमित्त शिराळा मधील अंबाबाई मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झालीय. तर महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन वन विभाग याच्या कडून नागपंचमी उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

चित्र न्यायालयाच्या आदेशानुसार 2006 पासून या ठिकाणी नागाच्या नागाच्या प्रतिमेचे पूजन करून या ठिकाणी नागपंचमी साजरी केली जाते. यामुळे शिराळामध्ये नागरिकांची मागणी आहे. एक दिवस तरी जिवंत नागाची पूजा करून नागपंचमी साजरी करण्यास न्यायालयाने आणि सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी पुजारी आनंद गुरव यांनी केली आहे.

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.