AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोन्याचा नव्हे, शिल्पा शेट्टीकडून साईचरणी चांदीचा मुकूट अर्पण

मनोज गाडेकर, टीव्ही 9 मराठी, शिर्डी : अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने साईबाबांच्या चरणी अर्पण केलेले मुकूट सोन्याचे नसून, चांदीचे असल्याचे उघड झाले आहे. चांदीच्या मुकुटाला सोन्याचा मुलामा दिला होतं. शिल्पा शेट्टीने 16 नोव्हेंबर रोजी शिर्डीला जाऊन साईंचं दर्शन घेतलं. यावेळी तिने 800 ग्रॅम वजनी सोन्याचा मुकूट साईचरणी अर्पण केल्याची माहिती दिली गेली. मात्र, मुकूट सोन्याचे […]

सोन्याचा नव्हे, शिल्पा शेट्टीकडून साईचरणी चांदीचा मुकूट अर्पण
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:58 PM
Share

मनोज गाडेकर, टीव्ही 9 मराठी, शिर्डी : अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने साईबाबांच्या चरणी अर्पण केलेले मुकूट सोन्याचे नसून, चांदीचे असल्याचे उघड झाले आहे. चांदीच्या मुकुटाला सोन्याचा मुलामा दिला होतं. शिल्पा शेट्टीने 16 नोव्हेंबर रोजी शिर्डीला जाऊन साईंचं दर्शन घेतलं. यावेळी तिने 800 ग्रॅम वजनी सोन्याचा मुकूट साईचरणी अर्पण केल्याची माहिती दिली गेली. मात्र, मुकूट सोन्याचे नसून, चांदीचे आहे आणि त्याला केवळ सोन्याचा मुलामा दिल्याचे आता उघड झाले आहे.

साई संस्थानने काय माहिती दिली?

शिल्पा शेट्टीने दिलेला मुकूट चांदीचा असून, त्याला सोन्याचा मुलामा दिलेला आहे. मुल्यांकन केल्यावर मुकूट चांदीचा असल्याचं आलं समोर आलं.  मुकुटाची किंमत 22 हजार रुपये आहे.” अशी माहिती साई संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम यांनी दिली.

मात्र, शिल्पा शेट्टींनी दिलेल्या दानाचा संस्थानने नम्रपणे स्वीकार केला असून, काय आणि किती दान द्यावं ही भक्तांची श्रद्धा असते. शिवाय, शिल्पा शेट्टींनीही मुकूट सोन्याचा की चांदीचा असल्याचा केला नव्हता, असेही चंद्रशेखर कदम यांनी नमूद केले.

शिल्पा शेट्टीकडून साईचरणी मुकूट अर्पण

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने सहकुटुंब 6 नोव्हेंबर रोजी शिर्डीच्या साई बाबांच्या दरबारी हजेरी लावली. बाबांच्या धुपारतीला हजेरी लावत, सर्वांनी साई समाधीचे दर्शन घेतले. शिल्पा शेट्टीसोबत पती राज कुंद्रा, आई, मुलगा आणि बहीण शमिता शेट्टी हे यावेळी उपस्थित होते.

यावेळी शिल्पाने साईबाबांना 800 ग्रॅम सोन्याचा मुकूट अर्पण केला, अशी माहिती समोर आली होती. या मुकूटाची किंमत अंदाजे 25 लाख रुपयांच्या आसपास असल्याचेही बोलले जात होते. मात्र, हे मुकूट चांदीचे असून, केवळ 22 हजारांचे असल्याचे आता उघड झाले आहे.

शिल्पा शेट्टी शिर्डीच्या साईबाबांची निस्सीम भक्त असून, ती वर्षातून किमान एकदातरी साईदर्शनासाठी आवर्जून शिर्डीत येते. शिल्पाच्या विनंतीवरुन बाबांना अर्पण केलेला सुवर्णमुकूट साईबाबांच्या मूर्तीला काही वेळ परिधान करण्यात आला. त्यानंतर साईबाबांच्या धुपारतीतही शिल्पाने संपूर्ण परिवारासह उपस्थिती दर्शवली.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या