
Sanjay Raut : ‘कष्टातून मिळवलेली सगळी संपत्ती भाजपाला दान करायला तयार’
पत्नीच्या आणि नात्यातील व्यक्तींच्या अधिकृत पैशातून घेतलेल्या जमिनी जप्त करण्यात आल्या आहेत. दादरमधील घर जप्त करण्यात आलं आहे. भाजपाचे नेते नाच करत आहेत. यातून लढण्याची प्रेरणा मिळते, असे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.
2009 साली आमच्या कष्टातून घेतलेली जमीन आणि घर यासंदर्भातील कोणतीही चौकशी (Enquiry) न करता जप्त करण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग (Money laundering) म्हणतात 1 रुपया खात्यात आला असेल आणि तसं झालं असेल तर आम्ही सगळी संपत्ती भाजपाला दान करायला तयार आहोत. 2009ची संपत्ती म्हणता एक एकर देखील जमीन नाही. पत्नीच्या आणि नात्यातील व्यक्तींच्या अधिकृत पैशातून घेतलेल्या जमिनी जप्त करण्यात आल्या आहेत. दादरमधील घर जप्त करण्यात आलं आहे. भाजपाचे नेते नाच करत आहेत. यातून लढण्याची प्रेरणा मिळते, असे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर अकोल्यात पावसाची हजेरी..
अहिल्यानगरमध्ये भाजप पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मोर्चा
परळीत खासदार बजरंग सोनवणे यांची कार्यकर्त्यांबरोबर चाय पे चर्चा
गुजरात-मध्य प्रदेशातील भाविकांनाही भुरळ; नंदुरबारात बद्रीनाथ-केदारनाथचा भव्य देखावा
श्रावण मासानिमित्त सिद्धेश्वर मंदिरात अखंड नंदादीप महोत्सव