बोम्मईचं वक्तव्य म्हणजे भाजपची रणनीती, संजय राऊत यांचा आरोप

. अक्कलकोटसह जतवरही बोम्मई यांनी दावा केल्यानं आंदोलन सुरू झालं. सोलापुरातही राष्ट्रवादीनं आंदोलन करत निषेध केला.

बोम्मईचं वक्तव्य म्हणजे भाजपची रणनीती, संजय राऊत यांचा आरोप
संजय राऊत
Follow us
| Updated on: Nov 25, 2022 | 10:09 PM

मुंबई – कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी चिथावणीखोर वक्तव्य केलं. त्यावरून देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा त्यांना प्रत्युत्तर दिलं. मात्र, ही भाजपचीच रणनीती असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील राज्यपालांचं वक्तव्यावरील लक्ष हटविण्यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना स्क्रीप्ट देण्यात आलं, असं संजय राऊत यांनी म्हंटलं. कर्नाटचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या विरोधात आंदोलनं सुरू झालीत. कर्नाटकच्या बसवर जय महाराष्ट्र लिहून इशारा देण्यात आला. बोम्मई यांच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. जत आणि ४० गावं आमची असल्याचा दावा कर्नाटकनं केलाय. महाराष्ट्राची एक इंचही जागा जाऊ देणार नसल्याचं आंदोलकांनी म्हंटलय. शिवसैनिक रक्त सांडायला तयार असल्याचं ते म्हणाले.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात यावं नि सांगावं जत माझं. मग, महाराष्ट्र कसा ते आम्ही तुम्हाला सांगतो. अक्कलकोटसह जतवरही बोम्मई यांनी दावा केल्यानं आंदोलन सुरू झालं. सोलापुरातही राष्ट्रवादीनं आंदोलन करत निषेध केला.

जोडो मारो आंदोलन केलं. आधी जतसह ४० गावांवर दावा केला. त्यानंतर अक्कलकोटसह सोलापूर कर्नाटकात सामील करण्याची मागणी केली.

संजय राऊत म्हणाले, फार मोठं भाजपचं षडयंत्र आहे. महाराष्ट्रातील राज्यपालांच्या विरोधातील विषयाकडून लोकं दुसऱ्या विषयाकडं वळावेत, यासाठीचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला.

आशिष शेलार म्हणाले, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या भूमिकेबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट मांडलेली आहे. एकही गाव महाराष्ट्रातला जाण्याचा प्रश्न येत नाही. सर्वोच्च न्यायालयात आम्ही आमची भूमिका मजबूत मांडली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री हे सर्वोच्च न्यायालयाच्या वर नाहीत, असंही शेलार यांनी स्पष्टपणे सांगितलं.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.